Data Entry Operator Bharti 2025 मित्रांनो तुमचेही शिक्षण पदवीधर झाले असेल व तुम्हीही सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. सामान्य रुग्णालया अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपापले अर्ज सबमिट करायचे आहेत.
Data Entry Operator Bharti 2025
मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर सामान्य रुग्णालय विभागाअंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती निघाली आहे. तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेऊन आपली नोकरी मिळवू शकता. सदर भरतीची माहिती त्यामध्ये लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत व इतर संपूर्ण माहिती तसेच जाहिरात खाली दिली आहे.
Data Entry Operator Job Notification 2025
भरती विभाग – आरोग्य विभागामध्ये सरकारी नोकरी.
भरतीचे नाव – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सामान्य रुग्णालय जळगाव भरती 2025
भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी ची सरकारी नोकरीची संधी उपलब्ध.
पदाचे नाव – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सामान्य रुग्णालय जळगाव भरती मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती होत आहे.
पदांची संख्या – सदर भरती मध्ये रिक्त असणाऱ्या जागांसाठी भरती होणार आहे.
निवड प्रक्रिया – सदर भरती मध्ये सहभाग घेतलेल्या उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वयाची मर्यादा – भरती मध्ये सहभागी होण्याकरिता उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्ष पात्र असणार आहे.
पगार – सदर भरती मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता 18 हजार रुपये पगार मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
लागणारी शैक्षणिक पात्रता – सामान्य रुग्णालय जळगाव भरती साठी उमेदवार हा संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदवी तर असावा.
अर्ज शुल्क – सामान्य रुग्णालय जळगाव भरती 2025 साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही.
Data Entry Operator Bharti 2025 Last Date For Application
अर्ज मुदत – सदर भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना 28 एप्रिल 2025 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मदत देण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – सदर भरतीसाठी उमेदवारांना “जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
Data Entry Operator Bharti 2025 Application Process
अर्ज करण्याची पद्धत
- मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सामान्य रुग्णालय जळगाव भरती 2025 साठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
- उमेदवारांनी आपापला अर्ज अंतिम मुदतीच्या आधी सबमिट करायचा आहे.
- अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
- सदर भरती बाबतचे संपूर्ण अधिकार हे संस्थेकडे असणार आहेत. यासाठी उमेदवार कोणतेही प्रकारचा आक्षेप घेऊ शकणार नाही.
भरतीची जाहिरात खाली दिली आहे.👇

चालू नवीन भरती जाहिरातींसाठी इथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा