UMED MSRLM Bharti 2025 मित्रांनो तुम्ही ही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदे अंतर्गत होत असलेल्या तालुका व तालुका स्तरावर व्यक्तींची निवड करायची आहे म्हणून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
UMED MSRLM Bharti 2025
मित्रांनो नोकरीचे शोधा तुम्हीही असाल तर व तुम्हीही यासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभागामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्याकरिता नवीन भरती जाहिरात प्रसारित केली असून सदर भरतीची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रसारित करण्यात आले आहे. भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे. तर चला सुरुवात करूया या भरती बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही
Umed Recruitment 2025
भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती भरती 2025
भरतीचा विभाग – सदर भरती ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) द्वारा भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
भरती श्रेणी – राज्य सरकार अंतर्गत ही भरती होत आहे.
एकूण पदे – सदर भरती मध्ये 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये खालील पदांसाठी भरती होत आहे.
1)IFC Block Anchor ((IFC ब्लॉक अँकर)
2)Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती)
शैक्षणिक पात्रता – १२वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात वाचायची आहे.)
IFC Block Anchor ((IFC ब्लॉक अँकर)
१) कृषी, फलोत्पादन, मस्त पालन, वनशास्त्र, पशुवैद्यक, ॲनिमल हजबंड्री, व्यवसाय प्रशासन इ. क्षेत्रातून उमेदवार हा पदवीधर असावा.
२) तसेच संबंधित कृषी आधारित क्षेत्रामध्ये उमेदवारास किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
३) उमेदवार हा स्थानिक गावामधील/तालुक्यामधील रहिवासी असणे आवश्यक आहे. UMED MSRLM Bharti 2025
Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती)
१)उमेदवार हा किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) उमेदवारास उमेद/NRLM अंतर्गत किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
३)उमेदवार हा स्थानिक गावामधील/तालुक्यामधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
दरमहा वेतन – २०,००० रुपये (वेगवेगळ्या पदाकरिता मासिक वेतन वेगवेगळ आहे)
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरती मध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
वयोमर्यादा – भरती मध्ये सहभागी होण्यासाठी वयाची मर्यादा ही 43 वर्ष देण्यात आली आहे.
भरती कालावधी – भरतीसाठी निश्चित कालावधी जाहिरातीत दिलेल्या संदर्भात स्पष्ट उल्लेख केलेला नाही.
नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास जळगाव या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
UMED MSRLM Bharti 2025 Last Date
अर्ज करण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद एम एस आर एल एम, जळगाव कार्यालय, ला. ना. शाळेजवळ जी. एस. ग्राउंड शेजारी, जळगाव पिनकोड ४२५ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मे 2025 रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
UMED MSRLM Bharti 2025 Application Process
अशा पद्धतीने करा अर्ज
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदे अंतर्गत होत असलेल्या तालुका व तालुका स्तरावर व्यक्तींची निवड करायची आहे म्हणून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपापले अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत. UMED MSRLM Bharti 2025
- अर्ज करण्याचा पत्ता व अर्ज करण्याची शेवटची तारीख वरती देण्यात आली आहे.
- सविस्तर माहिती करिता उमेदवाराने दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे. भरतीची पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
- ज्या तालुक्यांमध्ये भरती होत आहेत तेथीलच उमेदवारांना प्राधान्य विचारात घेतले जाणार आहे.
- तसेच दर महिन्याला कामगिरीची मूल्यांकन होणार आहे, काम समाधानकारक न वाटल्यास नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केली जाऊ शकते.
- यामध्ये उमेदवारास प्रवास भत्ता मानधनात समाविष्ट असून वेगळा दिला जाणार नाही.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा ही ४० गुणांची व तोंडी मुलाखत १० गुण यावर आधारित आहे.
- अर्जामध्ये खोटी माहिती दिल्यास उमेदवाराची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

चालू नोकर भरती जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा
भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा