गेल (इंडिया) लिमिटेड भरती 2025 | GAIL India Limited Bharti 2025

GAIL India Limited Bharti 2025 मित्रांनो तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्या करता आहे. गेल (इंडिया) लिमिटेड या कंपनीमध्ये पाईपलाईन प्रकल्पाकरिता महसूल कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी व अन्य पदानकर्ता भरती निघाली आहे. सदर भरती करता पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी, पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

GAIL India Limited Bharti 2025

मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधत असाल तर गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत पाईपलाईन प्रकल्प करता विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून नोकरी मिळवण्याची तुम्हाला उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये नवीन पदाकरता भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तर चला जाणून घेऊया भरती बद्दलची सविस्तर माहिती या लेखामध्ये.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही

भरतीचे नाव – GAIL India Limited Bharti 2025

भरतीचा विभाग – गेल (इंडिया) लिमिटेड (भारत सरकार चा उपक्रम) द्वारे सदर भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता – गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात वाचायचे आहे)

दरमहा वेतन – सविस्तर माहिती करता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहायची आहे.

पदांची नावे – कृषी अधिकारी, तलाठी, तहसीलदार व इतर पदे.

भरतीचा कालावधी – गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीचा कालावधी कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारांना नागपूर, भंडारा, तुमसर, गोंदिया इतर ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

एकूण रिक्त – पदे सदर भरती करिता एकूण ०१८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत – सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.

GAIL India Limited Bharti 2025 Last Date

अर्ज करण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, गेल (इंडिया) लिमिटेड, नागपूर १००, राणा हाऊस, २ रा माळा, ईस्ट हायकोर्ट रोड, रामदास पेठ नागपूर. पिनकोड ४४० ०१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2025 पर्यन्त वरती दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

अशा पद्धतीने करा अर्ज

गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये पाईपलाईन प्रकल्पाकरिता महसूल कर्मचाऱ्यांची, मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी व इतर पदांकरिता भरती निघाली असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता व शेवटची तारीख वरती देण्यात आली आहे.

अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला संपूर्ण पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी चा उल्लेख परिपूर्ण असा अर्ज, आधार कार्ड व सेवानिवृत्ती विषय कागदपत्रांसोबत दिनांक 14 मे 2025 पर्यंत वरती दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे. GAIL India Limited Bharti 2025

हा कोणत्याही चुकीच्या माहिती आधारे निवड झाल्यास मिळणारी सेवा ही रद्द केली जाऊ शकते.

तसेच संस्था कोणतीही पूर्व सूचना न देता पदे भरती न करण्याचा अधिकार ठेवते.

GAIL India Limited Bharti 2025
GAIL India Limited Bharti 2025

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

पीडीएफ जाहिरातीसाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट साठी इथे क्लिक करा
चालू नोकर भरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

1 thought on “गेल (इंडिया) लिमिटेड भरती 2025 | GAIL India Limited Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo