कृषी उत्पन्न बाजार समितीत 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025

Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही १०वी/१२वी/पदवीधर पास आहात व तुम्ही नोकरी शोधत आहात ? तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या आस्थापने वरील सरळसेवेने नियुक्तीसाठी पात्र असलेले उमेदवार यांसकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रिक्त पदांकरिता जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.

Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025

मित्रांनो तुमचे शिक्षण १०वी/१२वी/पदवीधर झाले असेल तर तुम्हीही कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी मिळवू शकता. सदर भरती जाहिरात ही कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रसारित करण्यात आली आहे. दहावी व बारावी पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीचे मोठे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तरी आपण या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. सदर भरतीची जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे. तर चला जाणून घेऊया सदर भरतीची सविस्तर माहिती.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

भरतीचे नाव – Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025

भरतीचा विभाग – सदर भरती जाहिरात हे कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रसारित करण्यात आली आहे.

भरतीचा प्रकार – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०वी/१२वी/पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

शैक्षणिक पात्रता – १०वी/१२वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. सदर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायची आहे.

एकूण पदे – कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत होत असलेले या भरतीमध्ये एकूण 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – सदर भरती मध्ये संगणकीय लिलाव ऑपरेटर, सौदा लिपिक भुसार, सौदा लिपिक रेशीमकोष, सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर, पेट्रोल पंप इनचार्ज, निर्यात केंद्र ऑपरेटर. Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025

पदाचे नाव व त्याची आवश्यक पात्रता

१) संगणकीय लिलाव ऑपरेटर
सदर पदाकरिता SSC उत्तीर्ण अथवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर व कम्प्युटरवर मराठी/इंग्रजी टाईपिंग आवश्यक. तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे.

२) सौदा लिपिक भुसार
सदर पदाकरिता SSC उत्तीर्ण अथवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर व कम्प्युटरवर मराठी/इंग्रजी टाईपिंग आवश्यक. तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे.

३) सौदा लिपिक रेशीमकोष
सदर पदाकरिता SSC उत्तीर्ण अथवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर व कम्प्युटरवर मराठी/इंग्रजी टाईपिंग आवश्यक. तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे.

४) पेट्रोल पंप इन्चार्ज
सदर पदासाठी SSC उत्तीर्ण अथवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर व कम्प्युटरवर मराठी/इंग्रजी टाईपिंग आवश्यक. तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे.

५) निर्यात केंद्र ऑपरेटर
सदर पदाकरिता SSC उत्तीर्ण अथवा तत्समतुल्य परीक्षा पास अथवा निर्यात केंद्रामधील कामाचा अनुभव असणे.

६) सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर
सदर पदासाठी SSC उत्तीर्ण अथवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर व कम्प्युटरवर मराठी/इंग्रजी टाईपिंग आवश्यक. तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे. व संगणकीय कामाचा ०२ वर्षाचा अनुभव असणे.

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Last Date

अर्ज पद्धत – सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावरती अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता – कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती, बारामती इंदापूर रोड, तालुका बारामती, जिल्हा पुणे. पिनकोड ४१३१०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Application Process

अशा पद्धतीने करा अर्ज

  • कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या आस्थापने वरील वरती दिलेल्या रिक्त पदांवर नियुक्ती करिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले असून दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
  • सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना आपापल्या अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचे आहेत. Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025
  • अर्ज करण्याचा पत्ता व शेवटची तारीख वरती दिली आहे.
  • अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.
  • सदर पद भरतीसाठीची प्रक्रिया संदर्भामधील सविस्तर माहिती/जाहिरात व अर्ज करण्याचा अर्जाचा नमुना बाजार समितीचे मुख्य प्रशासकीय कार्यालय, इंदापूर रोड बारामती, तालुका बारामती. जिल्हा येथे कार्यालयीन वेळेमध्ये मिळेल.
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

चालू नोकरभरती जाहिरातींकरिता क्लिक करा.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

2 thoughts on “कृषी उत्पन्न बाजार समितीत 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo