Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 मित्रांनो नमस्कार! तुमचेही शिक्षण 10वी/12वी/पदवीधर झाले असेल व तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेने नवीन भरती सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये गट क आणि गट ड संवर्गामधील रिक्त पदे भरण्याकरिता सरळ सेवा पद्धतीन भरती केली जात आहे. या भरतीमध्ये एकूण 620 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
NMMC GOV In Recruitment
जर का मित्रांनो तुमचे किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींचे अथवा नातेवाईकांचे शिक्षण 10वी/12वी/पदवीधर झाले असेल व तेही नोकरी शोधत असतील तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सदर भरतीसाठी 10वी/12वी/पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. तरी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अंतिम मुदतीच्या अगोदर अर्ज करायचे आहेत. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती या लेखामध्ये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
NMMC Recruitment 2025
भरतीचे नाव – Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
भरतीचा विभाग –नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती होत आहे.
पदांचे प्रकार – गट – क व गट – ड असे दोन विविध संवर्गातील विविध पदे आहेत.
एकूण पदे – मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 620 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदांची नावे – नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य सहाय्यक (महिला), औषध निर्माता अधिकारी, सुपरवायझेशन डिपार्टमेंट, स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ, डेंटल हायजिनिस्ट, वैद्यकीय समाजसेवक, उद्यान अधीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), बायोमेडिकल इंजिनियर, वॉर्डबॉय, शवविच्छेदन मदतनीस, सहाय्यक ग्रंथपाल, लेखा लिपिक, ध्वनीचालक, वायरमन, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), पशुधन पर्यवेक्षक, बायोमेडिकल इंजिनिअर सहाय्यक. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
वयोमर्यादा – सदर भरतीसाठी किमान 18 वर्ष व 38 वर्ष कमाल वयोमर्यादा देण्यात आले आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात पहायचे आहे, आरक्षणानुसार व शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सवलत असणार आहे)
NMMC Bharti 2025
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान १०वी उत्तीर्ण, १२वी उत्तीर्ण अथवा पदवीधर उमेदवार अर्जासाठी पात्र असणार आहेत. भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे.
नोकरी प्रकार – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास नवी मुंबई या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
दरमहा वेतन – निवड होणाऱ्या उमेदवारांस रुपये १९,९०० ते रुपये ६३,२०० पर्यंत वेतन मिळणार आहे. यामध्ये वेतनश्रेणी ही पदावर अवलंबून असणार आहे.
अर्ज शुल्क
- खुल्या प्रवर्गा करिता १०००/-रुपये
- मागासवर्गीय प्रवर्गा करिता ९००/-रुपये
अर्ज पद्धत – नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरतीसाठी पात्र असणारे उमेदवार हे 11 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
- नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत. सदर भरती मध्ये एकूण 620 रिक्त पदे भरण्यात येणार असून यामध्ये असणाऱ्या पदांची माहिती वरती दिली आहे. सदर वरती ची सविस्तर माहिती व अर्ज करण्याची शेवटची तारीख वरती दिली आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. उमेदवारांनी जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.
- सदर भरतीची जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
- सदर भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड ही पदनिहाय ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून, परीक्षा केंद्र दिनांक व वेळेबाबतची माहिती ही उमेदवाराच्या प्रवेश पत्रात दिली जाणार आहे.
- तसेच प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण, इतर अटी व शर्ती यांचा तपशील दिलेल्या अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे.
- भरतीसंबंधीची कोणतीही माहिती हवी असल्यास अधिसूचना किंवा अध्यायवत माहिती www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार आहे. वेळोवेळी उमेदवारांनी संकेतस्थळावरची माहिती तपासली पाहिजे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
चालू नोकरभरती जाहिरातींकरिता क्लिक करा.
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
1 thought on “नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी/12वी/पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025”