Maharashtra Goverment Job 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरी शोधताय ? तर मित्रांनो हा लेख तुमच्यासाठीच आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालया मधील गट – ड सवर्गामधील वेगवेगळ्या पदांकरता भरती जाहिरात प्रसारित करण्यात आले आहे. या भरतीबद्दलचे सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. सदर भरतीची टेस्ट ही computar Based माध्यमातून होणार असून या मध्ये उमेदवारांना कायमस्वरूपी ची नोकरी मिळणार आहे.
Maharashtra Goverment Job 2025
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालया मधील गट – ड सवर्गामधील वेगवेगळ्या पदांकरता भरती मिळाले असून सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. तर चला जाणून घेऊया भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग भरती 2025 (Maharashtra Goverment Job 2025)
भरती विभाग – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अंतर्गत ही भरती होत आहे.
एकूण पदे – सदर भरती मध्ये एकूण 86 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
रिक्त पदे – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग भरती अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 86 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये शिंपी धोबी स्ट्रेचर बेरर प्रयोगशाळा सेवक सहाय्यक स्वयंपाकी स्वयंपाकी डिस्पेंसरी सर्व्हट, आया, नर्सिंग असिस्टंट, क्लीनर, माळी, प्रयोगशाळा परिचर, टेबल बॉय, शिपाई, पुरुष सेवक यांचा समावेश असणार आहे. Maharashtra Goverment Job 2025
वयोमर्यादा – सदर भरती करता उमेदवाराचे किमान 18 वर्षे ते कमाल 43 वर्षापर्यंत वय असावे.
शैक्षणिक पात्रता – सदर भरती करता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण किमान १०वी, १२वी अथवा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात वाचायचे आहे)
दरमहा वेतन – निवड होणाऱ्या उमेदवारास १९,९००/-रुपये ते ६३,२००/-रुपयांपर्यंत दरमहा वेतन दिले जाणार आहे. (यामध्ये पदांनुसार वेतन बदलू शकते)
नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास नांदेड या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवार यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरतीची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन माध्यमातून पार पडणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 देण्यात आली आहे.
असा करा अर्ज
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची भरती होत असून सदर भरतीची सविस्तर माहिती वरती दिली आहे.
सदर वरती साठी इच्छुक व पात्र असणार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख वरती व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
मुख्यता नांदेड जिल्ह्यामधील स्थानिक उमेदवार यांना लवकर प्राधान्य मिळू शकते, यामध्ये असणाऱ्या सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. निवड झाल्यानंतर उमेदवारांनी आपापल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य आहे. Maharashtra Goverment Job 2025
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा
भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
1 thought on “सरकारी नोकरी : शिपाई, टेबल बॉय, वॉचमन, प्रयोगशाळा परिचर व इतर पदे | १०वी, १२वी व पदवीधर उत्तीर्ण | Maharashtra Goverment Job 2025”