WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय हवाई दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! | पहा सविस्तर माहिती इथे | Indian Air Force Group C Bharti 2025

Indian Air Force Group C Bharti 2025 मित्रांनो नमस्कार! तुमचेही शिक्षण १०वी उत्तीर्ण/पदवीधर/आयटीआय झाला असेल व तुम्हालाही हवाई दलामध्ये नोकरी मिळवायची आहे तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. इंडियन एअर फोर्स ग्रुप C मध्ये मोठी भरती जाहीर झाली असून या भरती अंतर्गत एकूण 153 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 देण्यात आली आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Indian Air Force Group C Bharti 2025

भरतीचे नाव Indian Air Force Group C Bharti 2025
एकूण पदे १५३ रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता 1०वी/१२वी उत्तीर्ण/पदवीधर/ITI
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2025

मित्रांनो हवाई दलामध्ये तुम्हालाही नोकरी मिळवायची आहेत तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. हवाई दलामध्ये रिक्त जागा भरण्याकरता भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीमध्ये विविध एकूण 153 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

Air Force Group C Vacancy

भरतीचे नाव – Indian Air Force Group C Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

भरती विभाग – सदर भरती ही भारतीय हवाई दल (IAF) द्वारा भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.

भरती श्रेणी – सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी.

एकूण रिक्त जागा – Indian Air Force Group C Bharti 2025 अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये 153 विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

पदाचे नाव – सदर भरती मध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचायचे आहे)

  1. निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 14
  2. हिंदी टाइपिस्ट – 02
  3. स्टोर कीपर – 16
  4. सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) – 08
  5. कुक (ordinary grade) – 12
  6. पेंटर (skilled) – 03
  7. कारपेंटर (skilled) – 03
  8. हाउसकीपिंग स्टाफ – 31
  9. मेस स्टाफ – 07
  10. लॉन्ड्रीमन – 03
  11. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 53
  12. व्हल्कनायझर – 01

शैक्षणिक पात्रता

  • निम्न श्रेणी लिपिक (LDC) पदाकरता –

उमेदवार हा 12वी उत्तीर्ण/संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि अथवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि

  • हिंदी टाइपिस्ट पदाकरता –

उमेदवार हा 12वी उत्तीर्ण/संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि अथवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि

  • स्टोर कीपर पदाकरता –

उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा.

  • सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) पदाकरिता

10 वी उत्तीर्ण/अवजड व हलके वाहन चालवण्याचा परवाना व किमान 02 वर्षाचा अनुभव

  • कुक (ordinary grade) पदाकरता

उमेदवार हा 10वी उत्तीर्ण/ITI/केटरिंग डिप्लोमा किमान 01 वर्षाचा अनुभव

  • पेंटर (skilled) या पदाकरता

उमेदवार हा 10वी उत्तीर्ण/ITI (पेंटर) असावा

  • कारपेंटर (skilled) या पदाकरता

उमेदवार हा 10वी उत्तीर्ण/ITI (कारपेंटर) असावा

  • हाउसकीपिंग स्टाफ या पदाकरता

उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा

  • मेस स्टाफ या पदाकरता

उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा

  • लॉन्ड्रीमन या पदाकरता

उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा

  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदाकरता

उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा

  • व्हल्कनायझर या पदाकरता

उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा

उमेदवारांची निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी/स्किल टेस्ट, कागदपत्रांची पडताळणी करून होणार आहे.

Indian Air Force Group C Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा – सदर भरती करता उमेदवाराचे वय हे 15 जून 2025 रोजी पर्यंत 18 ते 25 वर्ष तर (SC/ST -05 वर्षे / OBC करिता 03 वर्षे सूट)

अर्ज पद्धत – सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता – सदर वरती करता उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करायचा आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरती करता 15 जून 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करायचे आहेत.

Indian Air Force Group C Bharti 2025 Application Process

असा करा अर्ज

सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत. सदर भरतीसाठी एकूण 153 रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीची सविस्तर माहिती वरती दिली आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 दिली आहे.

सदर भरती करता पात्र असणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही एयरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा व पात्रेच्या अधीन अर्ज करायचा आहे. यामध्ये खाली दिलेल्या फॉरमॅट नुसार उमेदवारास इंग्रजी अथवा हिंदी मध्ये योग्य प्रकारे टायपिंग करून Recent मधील पासपोर्ट साईजचा फोटो त्यावर चिटकवायचा आहे. व नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.

अर्जदाराने लिफाफ्यावर स्पष्टपणे Application For The Post Of —- And Category —-अर्जासोबत सेल्फ ऍड्रेस तसेच 10/- रुपयांचा टपाल तिकीट चिटकवायचे आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

Indian Air Force Group C Bharti 2025
Indian Air Force Group C Bharti 2025
चालू नोकर भरती जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्याकरताक्लिक करा
भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्याकरताक्लिक करा

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment