WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

संत ज्ञानेश्वर शिक्षणसंस्थे अंतर्गत 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी! | Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Bharti 2025

Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Bharti 2025 मित्रांनो नमस्कार! तुमचेही शिक्षण १०वी/१२वी/पदवीधर उत्तीर्ण झाले असेल व तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्याकरिताच आहे. मित्रांनो संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सांगली यांच्या आस्थापनेवरील पूर्व प्राथमिक/NTT शिक्षक, सहाय्यक शिक्षक, ग्रंथपाल, ट्यूटर नर्सिंग, संचालक इलेक्ट्रिशियन, बेसिक कोर्सेस शिक्षक, वस्तीगृह अधीक्षक, कार्यालय सहाय्यक आणि लिपिक यांसारख्या अशा एकूण 66 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. सदर भरती जाहिरात ही संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत प्रसारित करण्यात आली आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Bharti 2025

भरतीचे नाव Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Bharti 2025
एकूण पदे 66 रिक्त पदे
पदांची नावेविविध रिक्त पदे
मुलाखत दिनांक 24 मे 2025

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सांगली अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना अंतिम मुदतीच्या म्हणजेच 24 मे 2025 तारखे अगोदर संस्थेच्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Recruitment 2025

भरतीचे नाव – संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था भरती 2025 (Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Bharti 2025)

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

भरती विभाग – संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, सांगली अंतर्गत ही भरती होत आहे.

भरती प्रकार – उमेदवारांना शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.

एकूण रिक्त पदे – संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेअंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 66 विविध रिक्त पदांची भरती होत आहे.

पदाचे नाव – सदर भरती मध्ये एकूण 66 रिक्त पदे भरण्यात येणार असून यामध्ये, पूर्व प्राथमिक/NTT शिक्षक, सहाय्यक शिक्षक, ग्रंथपाल, ट्यूटर नर्सिंग, संचालक इलेक्ट्रिशियन, बेसिक कोर्सेस शिक्षक, वस्तीगृह अधीक्षक, कार्यालय सहाय्यक आणि लिपिक या पदांचा समावेश आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

शैक्षणिक पात्रता – सदर भरती मध्ये एकूण 66 रिक्त पदे भरण्यात येणार असून यामध्ये असणाऱ्या विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे.

  • सहाय्यक शिक्षक इंग्रजी – बी. ए. , बी. एड.
  • सहाय्यक शिक्षक गणित/भौतिकशास्त्र – बीएससी/एम.एस.सी., बीएड
  • जीवशास्त्र शिक्षक – बीएससी/एम एस सी, बी एड
  • ग्रंथपाल – बी. लिम व ग्रंथालय माहितीशास्त्र.
  • फाउंडेशन कोर्स शिक्षक – बी एस सी/एम एस सी.
  • सहाय्यक शिक्षक – एच.एस.डी. एड., टी.इ.टी. उत्तीर्ण असणे
  • सहाय्यक शिक्षक मराठी – बी.ए/एम ए. बी. एड.
  • क्रीडाशिक्षक – राष्ट्रीय खेळाडू.
  • निदेशक इलेक्ट्रिशियन – बी. ई. इलेक्ट्रिशियन, डी ई ई., आयटीआय इलेक्ट्रिशियन
  • निदेशक मोटर मेकॅनिक व्हेईकल – बी. ई. ऑटो/मेकॅ, डी एम इ, डी ए इ, आयटीआय
  • लिपिक – बी कॉम/एम कॉम व टॅली तसेच अकाउंट कामाचा अनुभव
  • ट्यूटर नर्सिंग – पी.बी.एस.सी नर्सिंग/बीएससी नर्सिंग
  • वस्तीगृह अधीक्षक – पदवीधर (वस्तीगृहात काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य)
  • शारीरिक शिक्षण – एम. ए. /एम.पी.एड.
  • चित्रकला शिक्षक – एम. ए., फाईन आर्ट
  • शिक्षक – पूर्व प्राथमिक/एनटीटी, इंग्रजी टीजीटी/पीजीटी, गणित पीआरटी, गणित टीजीटी, सामाजिक विज्ञान पीआरटी, सामाजिक विज्ञान टीजीटी, संगणक रोबोटिक्स/एआय टीजीटी, पूर्व प्राथमिक समन्वयक, ग्रंथपाल
  • शिपाई – १०वी उत्तीर्ण

निवड प्रक्रिया – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असताना उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

अर्ज व मुलाखतीचा पत्ता – सदर भरती करता उमेदवारांनी मुलाखतीसाठी शाळेच्या अण्णासाहेब डांगे शैक्षणिक परिसर, आष्टा या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख – 24 मे 2025

नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास सांगली या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

उमेदवारांनी ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सांगली अंतर्गत होत असलेल्या या भरतीचे अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी https://www.santdnyaneshwar.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.

उमेदवारांनी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सांगली येथे होत असलेल्या भरतीसाठी मुलाखतीला उपस्थित राहण्याअगोदर भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक सविस्तर वाचायची आहे. अधिक माहिती जाणून घेण्याकरता उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Bharti 2025
Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Bharti 2025
चालू नोकरभरती जाहिरातींसाठीक्लिक करा
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटसाठी क्लिक करा

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

1 thought on “संत ज्ञानेश्वर शिक्षणसंस्थे अंतर्गत 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी! | Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Bharti 2025”

Leave a Comment