Hindustan Copper Limited Bharti 2025 मित्रांनो तुमची ही शिक्षण दहावी/ITI उत्तीर्ण असाल व तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मित्रांनो हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत अप्रेंटिस पदाकरता भरती सुरू झाली आहे. सदर भरती मध्ये एकूण 209 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2025 देण्यात आले आहे.
Hindustan Copper Limited Bharti 2025
भरतीचे नाव | Hindustan Copper Limited Bharti 2025 |
एकूण पदे | 209 रिक्त जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 जून 2025 |
सदर भरती मध्ये एकूण 209 रिक्त जागा भरण्यात येणार असून यामध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना दिलेल्या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2025 देण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण या भरतीची सविस्तर माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. तर चला जाणून घेऊया भरतीची सविस्तर माहिती.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
Hindustan Copper Limited Recruitment
भरतीचे नाव – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती 2025
भरती विभाग – हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरती जाहिरात प्रसारित करण्यात आले आहे.
एकूण पदे – हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये 209 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
वयोमर्यादा – हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे 01 मे 2025 पर्यंत 18 ते 30 वर्ष (एस.सी./एस.टी. – ०५ वर्ष तर ओबीसी करिता ०३ वर्ष सूट)
पदांची नावे – सदर भरती मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये👇
ट्रेड अप्रेंटिस – २० जागा
ट्रेड नुसार तपशील..
- मेट (Mines) – ३७ जागा
- ब्लास्टर (Mines) – ३६ जागा
- फ्रंट ऑफिस असिस्टंट – २०
- डिझेल मेकॅनिक – ०४
- फिटर – १०
- टर्नर – ०७
- वेल्डर – १०
- इलेक्ट्रिशियन – ३०
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ०४
- ड्राफ्ट्समन (सिविल) – ०४
- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – ०५
- COPA – ३३
- सर्वेअर – ०४
- पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – ०४
- रेफ्रिजरेटर अँड एसी – ०१
शैक्षणिक पात्रता –
- ट्रेड १ ते ३ – करिता १०वी उत्तीर्ण.
- ट्रेड ४ ते १५ करिता १०वी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.
अर्ज शुल्क – सदर भरती करता कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.
नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारांस खेत्री कोपर कॉम्प्लेक्स, राजस्थान या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारे उमेदवार हे 02 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
Hindustan Copper Limited Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 290 रिक्त जागा भरण्यात येणार असून सदर भरतीची माहिती वरती सविस्तरपणे दिली आहे.
भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने, दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे तसेच भरतीसाठी ची सर्व पात्रता व बाबींची खात्री करून घ्यायची आहे आणि मगच अर्ज करायचा आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

चालू नोकरभरती जाहिराती करता | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात पाहण्याकरता | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट वर जाण्याकरता | क्लिक करा |
1 thought on “हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू! | तब्बल 209 रिक्त जागा | Hindustan Copper Limited Bharti 2025”