WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 | महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 – पहा सविस्तर माहिती इथे

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 मित्रांनो नमस्कार! तुम्ही ही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो वनविभाग अंतर्गत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीची जाहिरात ही उपवनसंरक्षक यांच्या मान्यतेने प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Vanvibhag Bharti 2025

भरतीचे नावMaharashtra Vanvibhag Bharti 2025
एकूण पदे01
अर्जपद्धतऑफलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025

मित्रांनो वनविभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये वेटरनरी 01 डॉक्टर या पदाकरता भरती होत असून, सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारास दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 देण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण सदर भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

भरतीचे नाव – महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 (Maharashtra Vanvibhag Bharti 2025)

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

भरती विभाग – सदर भरतीची जाहिरात ही वनविभागा द्वारा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरतीचा प्रकार – नोकरी शोधणाऱ्या उमेदवारास वनविभागामध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

भरतीचा कालावधी – सदर भरती ही 11 महिन्यांच्या कालावधी करता असणार आहे.

एकूण पदे – 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

पदाचे नाव – वेटरनरी 01 डॉक्टर (कंत्राटी )

पगार – सविस्तर माहिती करता उमेदवाराने जाहिरात पहायची आहे.

नोकरीचे ठिकाण – सदर वरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास उपवनसंरक्षक, सिरोंचा वनविभाग, सिरोंचा अंतर्गत कमलापूर शासकीय हत्ती कॅम्प या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

आवश्यक पात्रता – सदर भरतीमध्ये भरण्यात येणाऱ्या पदासाठी लागणारी आवश्यक पात्रता खाली दिली 👇 आहे.

भरतीमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास वेटरनरी डॉक्टर पदवी B.V. Se and A.H/M.V.Se(Wildlife Preferably) वनविभाग अथवा इतर शासकीय प्राधिकरणामध्ये कमीत कमी 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

काम – कमलापूर हत्ती कॅम्प येथे 07 मादा हत्ती व 02 नर हत्ती असे एकूण 09 हत्ती आहेत. या हत्तींचे नियमित वैद्यकीय तपासणी व उपचार करणे तसेच वन्यजीवांशी निगडित इतर बाबी.

निवड प्रक्रिया – सदर भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही छाननी करून प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड होणार आहे. सदर कंत्राटी पदासाठी इच्छुक व उमेदवारांचे पात्र झालेले अर्ज छाननी करून उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येईल.

अर्ज पद्धत – सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, सिरोंचा वनविभाग, सिरोंचा यांचे कार्यालय, आसरअल्ली रोड, सिरोंचा. पिन कोड ४४२ ५०४

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – सदर वरती करता पाच जून 2025 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. (Maharashtra Vanvibhag Bharti 2025)

ईमेल आयडी – 👇

  • dyefure@gmail.com
  • dyesironcha@mabaforest.gov.in

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 Application Process

असा करा अर्ज

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 अंतर्गत रिक्त पदासाठी जागा भरण्यात येणार असून यामध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारास ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर आपला अर्ज करायचा आहे.

सदर भरतीची सविस्तर माहिती वरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भरतीची अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

अर्ज करतेवेळी उमेदवाराने त्याचे नाव, गाव, पत्ता, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, मोबाईल क्रमांक, या आधी केलेल्या कामाचा अनुभव व इतर सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरून अर्ज ‘उपवनसंरक्षक, सिरोंचा वनविभाग, सिरोंचा कार्यालय या ठिकाणी दिनांक 05 जून 2025 सायंकाळी सहा वाजेपर्यंत सादर करायचा आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

Maharashtra Vanvibhag Bharti 2025
Maharashtra Vanvibhag Bharti 2025
चालू नोकरभरती जाहिरातीकरता क्लिक करा
भरतीची पीडीएफ जाहिरातसाठीक्लिक करा

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

2 thoughts on “Maharashtra Vanvibhag Bharti 2025 | महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 – पहा सविस्तर माहिती इथे”

Leave a Comment