Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध रिक्त पदाकरता भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस हजर राहायचे आहे. सदर भरती मध्ये उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 देण्यात आली आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
भरतीचे नाव | रयत शिक्षण संस्था भरती 2025 (Rayat Shikshan Sanstha Bharti 2025) |
एकूण पदे | 1280 विविध रिक्त पदे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 मे 2025 |
मुलाखत दिनांक | 03 व 04 जून 2025 |
रयत शिक्षण संस्थेअंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घ्यायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 दिली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. तर चला जाणून घेऊया या लेखामध्ये या भरतीबद्दलची सविस्तर माहिती.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
Rayat Shikshan Sanstha Recruitment
भरतीचे नाव – रयत शिक्षण संस्था भरती 2025 ( Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 )
भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही रयत शिक्षण संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरतीप्रकार – उमेदवारांना शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
एकूण रिक्त पदे – रयत शिक्षण संस्थेअंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 1280 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- सहाय्यक प्राध्यापक – 905(शिवाजी विद्यापीठ), 365(कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ)
- ग्रंथपाल – 905
- शारीरिक शिक्षण संचालक – 07
पदांची नावे – खालील प्रमाणे 👇
- सहाय्यक प्राध्यापक
- ग्रंथपाल
- शारीरिक शिक्षण संचालक
शैक्षणिक पात्रता – पदाप्रमाणे 👇
- सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता – १) पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.d किंवा समतुल्य २) कामाचा अनुभव असावा
- ग्रंथपाल पदाकरिता – उमेदवाराचे शिक्षण हे UJC, महाराष्ट्र सरकार शिवाजी विद्यापीठ, यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार आहे.
- शारीरिक शिक्षण संचालक करिता – उमेदवाराचे शिक्षण UJC, महाराष्ट्र सरकार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार आहे.
वयोमर्यादा – रयत शिक्षण संस्थेअंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये दिलेले अधिकृत पीडीएफ जाहिरातीमध्ये नमूद केलेले नाही.
अर्ज फी – २००/- रुपये
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर
निवड प्रक्रिया – भरतीमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2025 देण्यात आली आहे.
मुलाखतीची तारीख – 03 व 04 जून 2025
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
रयत शिक्षण संस्थे अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 1280 रिक्त जागा भरण्यात येणार असून यामध्ये सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदाकरता भरती होत आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार असून सदरची सविस्तर माहिती आपण वरील लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 देण्यात आली आहे तसेच उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख ही 03 व 04 जून 2025 देण्यात आली आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

चालू नोकरभरती जाहिराती करिता | क्लिक करा |
भरतीची पीडीएफ जाहिराती करिता (शिवाजी विद्यापीठ) | क्लिक करा |
भरतीची पीडीएफ जाहिराती करिता (क.भा.पा. विद्यापीठ) | क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याकरता | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळावर जाण्याकरता | क्लिक करा |