ADA Bharti 2025 म्हणजेच एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये विविध रिक्त पदे भरण्याकरता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, सदर भरती मध्ये एकूण 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची दिलेली शेवटची तारीख म्हणजेच 13 जून 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे.
ADA Bharti 2025
भरतीचे नाव | एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी भरती 2025 (ADA Bharti 2025) |
एकूण रिक्त पदे | 23 रिक्त जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 जून 2025 |
मित्रांनो तुम्हालाही या भरतीमध्ये सहभागी होऊन चांगली नोकरी मिळवायची असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती, आवश्यक असणारी पात्रता, भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी भरती 2025 (ADA Bharti 2025)
भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा – एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदांची नावे – खालील प्रमाणे
- प्रोजेक्ट एडमिन असिस्टंट (PAA)
- प्रोजेक्ट सीनियर एडमिन असिस्टंट (PSAA)
- प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PAO)
- प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PTA)
- प्रोजेक्ट सीनियर टेक्निकल असिस्टंट (PSTA)
पदसंख्या खालील प्रमाणे
- प्रोजेक्ट एडमिन असिस्टंट (PAA) करिता –09 जागा
- प्रोजेक्ट सीनियर एडमिन असिस्टंट (PSAA) – 06 जागा
- प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PAO) – 04 जागा
- प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PTA) – 02 जागा
- प्रोजेक्ट सीनियर टेक्निकल असिस्टंट (PSTA) – 02 जागा
अर्ज फी – सदर भरती करता कोणत्याही प्रकारचे अर्ज फी आकारण्यात आलेली नाही.
नोकरीचे ठिकाण – भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास बेंगलोर या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
पगार – निवड झालेल्या उमेदवारास नियमानुसार पगार मिळणार आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे)
वयोमर्यादा – सदर भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय हे 13 जून 2025 रोजी 35 ते 50 वर्ष वय असावे.
- SC/ST करता 05 वर्ष सूट
- ओबीसी करिता 03 वर्ष सूट
ADA Bharti 2025 Last Date
शैक्षणिक पात्रता – सदर भरती मध्ये वेगवेगळ्या पदांकरिता वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. (सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात वाचायची आहे)
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2025 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
ADA Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज 📰
एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना दिलेल्या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
