Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 मित्रांनो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या आस्थापनेवरील शिपाई, क. लिपिक, भुईकाटा ऑपरेटर, वायरमन, वाहन चालक या संवर्गांमधील रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. मित्रांनो तुम्ही सरळ सेवा पदभरती शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025
भरतीचे नाव | Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 |
एकूण रिक्त पदे | 14 रिक्त जागा |
अर्जपद्धत | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 जून 2025 |
तुमचेही शिक्षण 10वी/ITI/पदवीधर उत्तीर्ण झाले असेल व तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी गमावू नका. या भरतीद्वारे तुम्हाला कायमस्वरूपीची म्हणजेच परमनंट नोकरी मिळणार आहे. सदर भरतीमध्ये शिपाई, क. लिपिक, भुईकाटा ऑपरेटर, वायरमन, वाहन चालक या पदाकरता भरती होणार असून निवड होणाऱ्या उमेदवार दरमहा 19,900 रुपये ते 63,200 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025
भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण पदे – कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव – भरतीमध्ये शिपाई, क. लिपिक, भुईकाटा ऑपरेटर, वायरमन, वाहन चालक या पदाकरता भरती होणार आहे. Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025
शैक्षणिक पात्रता – 10वी/ITI/पदवीधर उत्तीर्ण.
वयोमर्यादा – सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दिनांक 02/06/2025 रोजी अराखीव प्रवर्गाकरिता किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्ष वयाचा असावा. तसेच राखीव प्रवर्गा करता किमान 18 वर्ष व कमाल 43 वर्ष वय असावे.
परीक्षा शुल्क – अर्ज शुल्क खालील प्रमाणे
- राखीव प्रवर्गाकरिता 500/-रुपये
- राखीव प्रवर्गा करिता 700/-रुपये
नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
भरती कालावधी – निवड होणाऱ्या उमेदवारास कायमस्वरूपी ची नोकरी मिळणार आहे.
दरमहा पगार – या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास 19,900 रुपये ते 63,200 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे.
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 Last Date
अर्ज पद्धत – भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 02 जून 2025 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली 👇 दिली आहे.
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज 📰
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार असून भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरती मध्ये एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार असून 10वी/ITI/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना परमनंट नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025
सदर भरती साठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 2 जून 2025 देण्यात आली आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
