WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया सुरू! | मिळवा आकर्षक पगार | आजच करा अर्ज! | NTPC Bharti 2025

NTPC Bharti 2025 नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीमध्ये असिस्टंट केमिस्ट्री ट्रेनी पदाकरता भरती होत असून भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 देण्यात आली आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

NTPC Bharti 2025

भरतीचे नाव नॅशनल थर्मल कार्पोरेशन लिमिटेड भरती 2025 (NTPC Bharti 2025)
एकूण रिक्त पदे 30 रिक्त जागा
अर्जपद्धतऑनलाइन पद्धतीने
पदाचे नावअसिस्टंट केमिस्ट ट्रेनी
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2025

नॅशनल थर्मल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये असिस्टंट केमिस्ट ट्रेनी या पदाकरता भरती होत आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
हे पण वाचा
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

भरतीचे नाव – नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड भरती 2025 (NTPC Bharti 2025)

भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण रिक्त जागा – सदर भरती मध्ये एकूण 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव – या भरतीमध्ये असिस्टंट केमिस्ट ट्रेनी हे पद समाविष्ट आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

निवड प्रक्रिया – नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

पगार – निवड होणाऱ्या उमेदवारास नियमानुसार पगार दिला जाणार आहे. (सविस्तर माहिती पाहण्याकरता उमेदवारांनी जाहिरात वाचायची आहे)

शैक्षणिक पात्रता – नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवार हा 60% गुणांसह M.SC (chemistry) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 31 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्ष वयाचा असावा.
यामध्ये SC/ST करिता 05 वर्ष सूट तर ओबीसी करिता 03 वर्ष सूट मिळणार आहे.

NTPC Bharti 2025 Last Date

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग/ओबीसी/EWS करिता 300/- रुपये.
  • SC/ST/PWD/महिला करिता फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर

अर्ज पद्धत – नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2025

NTPC Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज 📰

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये असिस्टंट केमिस्ट ट्रेनी या पदासाठी भरती होत असून सदर भरती मध्ये एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

तरी या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.

सदर भरतीची सविस्तर माहिती मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे.

भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 देण्यात आली आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

NTPC Bharti 2025
NTPC Bharti 2025
चालू नोकरभरती जाहिरातींकरिता क्लिक करा
भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्याकरिताक्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याकरिता क्लिक करा
भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्याकरिता क्लिक करा

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment