MECL Bharti 2025 मित्रांनो तुम्ही नोकरी शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, सदर भरती मध्ये एकूण 027 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 पर्यंत देण्यात आली आहे.
MECL Bharti 2025
भरतीचे नाव | मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड भरती 2025 (MECL Bharti 2025) |
एकूण पदे | 27 रिक्त जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 जून 2025 |
मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 027 रिक्त जागा भरल्या जाणार असून, सदर भरती करिता इच्छुक व पात्रता पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती, भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड भरती 2025 (MECL Bharti 2025)
भरती विभाग – सदर भरतीची जाहिरात ही मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा – सदर भरती मध्ये एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये यंग प्रोफेशनल या पदाकरता भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता –
सदर भरती मध्ये भरण्यात येणाऱ्या यंग प्रोफेशनल पदाकरता एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवाराचे शिक्षण खालील प्रमाणे असावे.
M.sc/M.Tech/(M.SC Tech – Geology/Earth Science/Applied Geophysics/Geophysical Technology/ अथवा B.Tech/B.E (Computer Science/ Information Technology/Civil/Electrol/Electronics & telecommunications/किंवा MCA किंवा MBA/ICWA किंवा MBA In Finance Management
किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर
दर महिन्याला पगार – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारा 60,000 रुपये महिना पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा – सदर भरती करता 15 मे 2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्ष असावे.
- यामध्ये SC/ST करिता 05 वर्ष सूट
- ओबीसी करिता 03 वर्ष सूट
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग/ओबीसी/EWS करिता 500 रुपये.
- SC/ST/EXSM करिता फी नाही.
अर्ज पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणार उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
परीक्षा दिनांक उमेदवारांना नंतर कळवण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2025
MECL Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज
मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 27 रिक्त पदे भरण्यात येणार असून यामध्ये यंग प्रोफेशनल हे पद समाविष्ट असणार आहे. सदर भरती करता इच्छुक आणि पात्र असणारा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची विंडो ही 12 जून 2025 पर्यंत सुरू असणार आहे.
अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
