UPSC Bharti 2025 मित्रांनो तुम्ही ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत तब्बल 494 जागांकरता मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार असून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 देण्यात आली आहे.
UPSC Bharti 2025
भरतीचे नाव | UPSC Bharti 2025 |
एकूण पदे | ४९४ रिक्त जागा |
अर्ज कसा करावा | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 जून 2025 |
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 494 विविध रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये लीगल ऑफिसर, ऑपरेशन्स ऑफिसर्स, सायंटिफिक ऑफिसर यांसारखी विविध पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती, भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2025 (UPSC Bharti 2025)
भरतीचा विभाग – केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत सदर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक – 06/2025
एकूण पदे – केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 494 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाची नावे व पदसंख्या – खालील प्रमाणे 👇
- ऑपरेशन्स ऑफिसर – 121
- लीगल ऑफिसर – 02
- सायंटिफिक ऑफिसर – 12
- सायंटिस्ट B – 07
- असोसिएट प्रोफेसर – 03
- सिविल हायड्रोग्राफिक ऑफिसर –03
- डेटा प्रोसेसिंग असिस्टंट –01
- जूनियर रिसर्च ऑफिसर –24
- ज्युनियर टेक्निकल ऑफिसर –05
- प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर –05
- प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर –01
- रिसर्च ऑफिसर –01
- ट्रान्सलेटर – 02
- असिस्टंट लीगल ॲडव्हायझर –05
- असिस्टंट डायरेक्टर –17
- ड्रग इन्स्पेक्टर –20
- पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट –18
- स्पेशालिस्ट ग्रेड ||| – 143
- असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर –02
- असिस्टंट इंजिनियर – 05
- डेप्युटी डायरेक्टर – 02
- असिस्टंट कंट्रोलर ऑफ मायनस – 05
- ट्रेनिंग ऑफिसर – 94
वयोमर्यादा – सदर भरतीसाठी देण्यात आलेली वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे सदर माहिती करता उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पहायचे आहे.
अर्ज फी –
- जनरल/ओबीसी/EWS करिता २५ रुपये
- EC/ST/PWD/महिला करिता फी नाही
शैक्षणिक पात्रता – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होत असलेल्या या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत याकरिता प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळे देण्यात आली आहे. (सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहिजे आहे)
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2025
UPSC Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 494 रिक्त जागा भरण्यात येणार असून यामध्ये विविध पदे समाविष्ट आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती वरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या तारखे अगोदर आपापले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 देण्यात आले आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
