Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही मुंबईमध्ये राहत आहात व तुम्हीही महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी शोधत आहात, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो वसई विरार महानगरपालिकेमध्ये नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून सदर भरती मध्ये तब्बल 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 देण्यात आली आहे.
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025
भरतीचे नाव | वसई विरार महानगरपालिका भरती २०२५ (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025) |
एकूण पदे | ११० रिक्त पदे |
अर्जपद्धत | ऑफलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०५ जून २०२५ |
वसई विरार महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 110 विविध रिक्त जागा भरण्यात येणार असून यामध्ये बालरोगतज्ञ, साथ रोग तज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), औषधी निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बहुउद्देशीय आरोग्य सेवक ही पदे समाविष्ट आहे. सदर भरतीसाठी इच्छुकोपात्र असणार उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर, दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – वसई-विरार महानगरपालिका भरती 2025
भरती विभाग – सदर भरतीची जाहिरात ही वसई विरार महानगरपालिकाद्वारा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा – सदर भरती मध्ये एकूण 110 विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदांची नावे खालील प्रमाणे –
- बालरोगतज्ञ
- साथरोगतज्ञ
- पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिकारी
- स्टाफ नर्स (महिला)
- स्टाफ नर्स (पुरुष)
- औषध निर्माता
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- बहुउद्देशीय आरोग्य सेवक
निवड प्रक्रिया – सदर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता – वरील प्रमाणे 👆 पद क्रमांक ०१ ते ०५ करिता 👇
वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष, A विंग ७वा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
पगार भरती – मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास नियमानुसार पगार देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण – भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास वसई विरार या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदर वरती मध्ये वेगवेगळ्या पदाकरता वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचायची आहे)
वयोमर्यादा वरीलप्रमाणे खाली दिली आहे. 👇
- पद क्रमांक १ ते ५ करिता ७० वर्ष वयापर्यंत
- पद क्रमांक ६ ते १० करिता 18 ते 38 वर्ष वयापर्यंत
- मागासवर्गीय करिता ०५ वर्ष सवलत
अर्ज फी – सदर भरती करता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 Last Date
अर्जपद्धत – वसई विरार महानगरपालिके अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याचा पत्ता – वसई विरार महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंत नगर, विरार (प.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जून २०२५
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज
मित्रांनो वसई विरार महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवण्याची उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
सदर भरती मध्ये एकूण 110 विविध रिक्त जागा भरण्यात येणारा असून यामध्ये भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती वरती दिली आहे. भरतीची सविस्तर माहिती वरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्याचा पत्ता व अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली आहे.
अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2025 देण्यात आले आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
