ISRO Bharti 2025 भारतीय अंतराळ संशोधन संस्थे अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरती मध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 देण्यात आली आहे.
ISRO Bharti 2025
| भरतीचे नाव | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२५ (ISRO Bharti 2025) |
| एकूण रिक्त पदे | ३२० रिक्त जागा |
| अर्ज कसा करायचा | ऑनलाइन पद्धतीने |
| अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | १६ जून २०२५ |
भारतीय अंतराळामध्ये नोकरी करण्याची स्वप्न असणाऱ्यांना एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये विविध पदांकरिता भरती जाहीर प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती मध्ये एकूण 320 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या लेखांमध्ये आपण या भरती बद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
ISRO Bharti 2025 सविस्तर माहिती
भरतीचे नाव – भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2025
भरती विभाग – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेअंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार – सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी.
एकूण रिक्त जागा – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 320 विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर
निवड प्रक्रिया – सदर भरती साठी उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल.
पदाची नावे खालील प्रमाणे –
- सायंटिस्ट/इंजिनीयर ‘SC’ इलेक्ट्रॉनिक्स
- सायंटिस्ट/इंजिनीयर ‘SC’ मेकॅनिकल
- सायंटिस्ट/इंजिनीयर ‘SC’ computer science
- सायंटिस्ट/इंजिनीयर ‘SC’ इलेक्ट्रॉनिक्स PRL
- सायंटिस्ट/इंजिनीयर ‘SC’ computer science PRL
पदांची संख्या खालील प्रमाणे –
- पद क्रमांक 1 करिता 113 रिक्त जागा
- पद क्रमांक 2 करिता 160 रिक्त जागा
- पद क्रमांक 3 करिता 44 रिक्त जागा
- पद क्रमांक 4 करिता 02 रिक्त जागा
- पद क्रमांक 5 करिता 01 रिक्त जागा
पदसंख्या वरील पदांप्रमाणे –
- पद क्रमांक 1 – 65% गुणांसह B.E/B Tech (electronics and communications)
- पद क्रमांक 2 – 65% गुणांसह B.E/B Tech (mechanical)
- पद क्रमांक 3 – 65% गुणांसह B.E/B Tech (computer science)
- पद क्रमांक 4 – 65% गुणांसह B.E/B Tech (electronics and communication)
- पद क्रमांक 5 – 65% गुणांसह B.E/B Tech (computer science)
वयोमर्यादा – भारतीय अंतराळ संशोधन संस्थे अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे 16 जून 2025 रोजी 18 ते 28 वर्ष असणे आवश्यक आहे.
- SC/ST करिता 05 वर्ष सूट
- ओबीसी करिता 03 वर्ष सूट
अर्ज फी –
- खुला/ओबीसी प्रवर्ग करिता (रिफंड) 750 रुपये.
- SC/ST/PWD/महिला/ExSM करिता 500 रुपये.
ISRO Bharti 2025 Last Date
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16जुन 2025 देण्यात आली आहे.
ISRO Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
मित्रांना तुम्हालाही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेअंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती अंतर्गत एकूण 320 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
सदर भरती मध्ये भरण्यात येणाऱ्या एकूण 320 विविध रिक्त पदांची सविस्तर माहिती वरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपापले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.




