उत्तर रेल्वे भरती 2025 | पात्रता 10वी पास | Northern Railway Bharti 2025

Northern Railway Bharti 2025 मित्रांनो तुम्हालाही सरकारी नोकरी मिळवायची आहे? तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात? तर हा लेख तुमचा साठीच आहे. मित्रांनो 10वी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर दिलेल्या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. सदर भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 मे 2025 पासून सुरू झाले असून 22 जून 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या लेखांमध्ये आपण रेल्वे भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भरतीचे अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

भरतीचे नाव उत्तर रेल्वे भरती 2025 (Northern Railway Bharti 2025)
एकूण पदे 023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2025

WhatsApp Channel Join Now
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

Northern Railway Bharti 2025

भरतीचे नाव – उत्तर रेल्वे भरती 2025 (Northern Railway Bharti 2025)

भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही उत्तरे रेल्वे अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भरतीचा प्रकार – सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

पदाचे नाव – सदर भरती मध्ये गट – क व गट – ड पदासाठी भरती होणार आहे.

एकूण रिक्त पदे – सदर भरती मध्ये एकूण 023 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Channel Join Now
  • गट – क साठी 05 जागा
  • गट – ड साठी 18 जागा

शैक्षणिक पात्रता – उत्तर रेल्वे अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी/12वी/डिप्लोमा किंवा पदवीधर असावा. हे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयोमर्यादा – उत्तर रेल्वे मध्ये होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्ष वयापर्यंत असावे.

WhatsApp Channel Join Now

दरमहा वेतन – नियमानुसार

अर्ज फी – सदर भरतीसाठी अर्ज फी खालील प्रमाणे

  • खुला प्रवर्गाकरिता 500 रुपये.
  • राखीव प्रवर्ग करिता 250 रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर

Northern Railway Bharti 2025 Last Date

अर्ज पद्धत – उत्तर रेल्वे मध्ये होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज सुरू दिनांक – 21 मे 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2025

Northern Railway Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज

मित्रांनो उत्तर रेल्वे मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाले असून सदर भरती सहभाग घेणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

सदर भरतीची सविस्तर माहिती आपण वरील लेखांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2025 देण्यात आले आहे.

उमेदवारांनी दिलेले अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असाल तरच अर्ज करावा.

अर्ज करतेवेळी उमेदवाराचा चालू असलेला ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा. (जेणेकरून येणाऱ्या नोटिफिकेशन द्वारे सूचित करण्यात येईल)

अपूर्ण भरलेले अर्ज तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा.

Northern Railway Bharti 2025
Northern Railway Bharti 2025
चालू नोकरभरती जाहिराती करिता क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात करिता क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याकरिता क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्याकरिताक्लिक करा

Leave a Comment