Jilha Nyayalay Bharti 2025 मित्रांनो जिल्हा न्यायालय द्वारा नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून सदर भरती मध्ये ‘सफाईगार’ या पदाकरता उमेदवाराची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सदर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी लवकरात लवकर उमेदवारांनी आपापले अर्ज दिलेल्या तारखे अगोदर सबमिट करायचे आहेत. भरतीची जाहिरात ही जिल्हा न्यायालय द्वारा प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काहीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. जाहिरातीमध्ये देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे तसेच अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
भरतीचे नाव | जिल्हा न्यायालय भरती 2025 (Jilha Nyayalay Bharti 2025) |
एकूण पदे | 05 रिक्त पदे |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 जून 2025 |
Jilha Nyayalay Bharti 2025
◾ भरतीचे नाव – जिल्हा न्यायालय भरती 2025
◾ भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही जिल्हा न्यायालय द्वारा प्रकाशित करण्यात आले आहे.
◾ भरती श्रेणी – राज्य सरकार
◾ एकूण पदे – सदर भरती मध्ये एकूण 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
◾ पदाचे नाव – जिल्हा न्यायालय द्वारा होत असलेल्या या भरतीमध्ये ‘सफाईगार” पदाकरिता भरती होत आहे.
Jilha Nyayalay Bharti 2025 Educational Qualification
◾ शैक्षणिक पात्रता 📕 – सदर भरती मध्ये अर्ज करणारा उमेदवार हा ७वी/१०वी/१२वी आणि इतर.
◾ वयोमर्यादा – सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे
- राखीव प्रवर्गाकरिता १८ ते ४३ वर्ष
- अराखीव प्रवर्ग करिता १८ ते ३८ वर्ष
◾ नोकरीचे ठिकाण 📍 – निवड होणाऱ्या उमेदवारास जिल्हा न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
Jilha Nyayalay Bharti 2025 Last Date
◾ अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 16जुन 2025 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे.
◾ दरमहा पगार 💰💸 – भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास 15,000 रुपये ते 47,600 रुपये इतके वेतन मिळणार आहे.
◾ अर्ज पद्धत 📰 – सदर भरती मध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवार ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर, या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
◾ भरती कालावधी – परमनंट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
◾ अर्ज करण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा सत्र न्यायालय [न्यायमंदिर] बस स्टँड समोर, चंद्रपूर. पिनकोड ४४२ ४०१
Jilha Nyayalay Bharti 2025 Application Process
👇 असा करा अर्ज 👇
मित्रांनो जिल्हा न्यायालय द्वारा ‘सफाईगार’ पदाकरता भरती प्रक्रिया सुरू झाले असून सदर भारतीय जाहिरात हे जिल्हा न्यायालय द्वारा प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये ७वी/१०वी/१२वी आणि इतर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाले असून इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर, दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पडू शकतो.
तसेच उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी असून लवकरात लवकर उमेदवारांनी आपला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 रोजी संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत देण्यात आली आहे.
अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
अर्ज करण्याचा पत्ता वरती 👆 दिला आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा.
👇 Content In English 👇
District Court Recruitment 2025 (Jilha Nyayalay Bharti 2025)
The District Court has released a new recruitment notification for the post of Cleaner (Safai Karmachari). This recruitment drive is being conducted to prepare a selection list and waiting list for the said post.
Interested and eligible candidates fulfilling the required criteria are invited to apply offline. Applicants are advised to submit their applications before the last date. Make sure to carefully read the official PDF advertisement before applying. The advertisement and application form are provided below.
Recruitment Details
- Recruitment Name: District Court Recruitment 2025 (Jilha Nyayalay Bharti 2025)
- Recruiting Authority: District Court, Chandrapur
- Category: State Government Job
- Total Vacancies: 04 posts
- Post Name: Cleaner (Safai Karmachari)
- Job Location: District Court, Chandrapur
Educational Qualification
- Candidates should have passed 7th / 10th / 12th grade or equivalent.
- Candidates must be physically fit to perform the duties associated with the post.
- Knowledge of Marathi and Hindi (reading and writing) is essential.
Age Limit
- Reserved Category: 18 to 43 years
- Unreserved Category: 18 to 38 years
Salary
- Selected candidates will receive a monthly salary in the range of ₹15,000 to ₹47,600.
Application Process
- Mode of Application: Offline
- Last Date to Apply: 10th June 2025 by 6:00 PM
- Applications received after the deadline will not be considered.
Postal Address to Submit Application
To,
The Manager,
District & Sessions Court (Nyayamandir),
Opposite Bus Stand, Chandrapur,
PIN Code: 442401
Important Notes
- This is a permanent job opportunity.
- Candidates are requested to read the official PDF advertisement carefully before applying.
- This is a golden chance for candidates looking for government jobs in Chandrapur district.
- Ensure that the application is complete in all respects and submitted on time.
