यवतमाळ महावितरण भरती 2025 | तब्बल 249 जागा | पात्रता – 10वी उत्तीर्ण | Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025 10वी उत्तीर्ण आहात व तुम्ही हे सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्याकरिता आहे. मित्रांनो यवतमाळ महावितरणमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाले आहे. सदर भरती मध्ये एकूण 249 रिक्त जागा भरण्यात येणार असून, तरी सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. उमेदवारांनी दिलेले अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये.

WhatsApp Channel Join Now
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव Mahavitaran Bharti 2025 (यवतमाळ)
एकूण रिक्त जागा 249 रिक्त जागा
अर्ज कसा करायचा ऑनलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025

Mahavitaran Bharti 2025

भरतीचे नाव – महावितरण (यवतमाळ) भरती 2025 Mahavitaran Bharti 2025

भरती विभाग – महावितरण यवतमाळ अंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

◾ एकूण रिक्त पदे – सदर भरती मध्ये एकूण 249 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत

पदाचे नाव – या भरतीमध्ये वीजतंत्री/तारतंत्री/कोपा ही पदे भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Channel Join Now
  • वीजतंत्री पदाकरिता 110 जागा
  • तारतंत्री पदाकरिता 109 जागा
  • कोपा पदाकरिता 30 जागा

Yavtmal Mahavitaran Bharti 2025 Qualitfication Eligiblity

शैक्षणिक पात्रता –

सदर पदांकरिता उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

WhatsApp Channel Join Now

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 18 ते 27 वर्षापर्यंतचे वयोमर्यादा देण्यात आली आहे.

दरमहा पगार – नियमानुसार पगार मिळणार आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे)

Yavtmal Mahavitaran Bharti 2025 Last Date

अर्ज पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2025 देण्यात आली आहे.

भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

Yavtmal Mahavitaran Bharti 2025 Online Apply

असा करा अर्ज

मित्रांनो यवतमाळ महावितरण मध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती मध्ये एकूण 269 रिक्त जागा भरण्यात येणार असून वीजतंत्री/तारतंत्री/कोपा हिपदे भरली जाणार आहेत. भरतीची सविस्तर माहिती वरती लेखामध्ये दिली आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांना दिलेल्या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.

अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचायची आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 देण्यात आली आहे.

👇Content In English👇

Mahavitaran Recruitment 2025 – Job Opportunity for 10th Pass Candidates (Yavatmal)

If you have passed the 10th standard and are currently looking for a government job, this article is for you. Mahavitaran (Maharashtra State Electricity Distribution Company Limited – MSEDCL), Yavatmal, has announced a recruitment drive for 10th pass candidates.

A total of 249 vacancies are available under this recruitment, and interested and eligible candidates are required to apply online. Before applying, candidates must carefully read the official recruitment advertisement (PDF) provided by Mahavitaran.

🛑 Important Note 
Before applying, all candidates must thoroughly go through the official notification to verify eligibility criteria, documents required, and application procedures. Beware of fraudulent agents or scams claiming to offer jobs. Mahavitaran or the publishers of this notice are not responsible for any kind of fraud.

Mahavitaran Yavatmal Recruitment 2025 – Overview

  • Recruitment Name – Mahavitaran Yavatmal Bharti 2025
  • Department – Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. (Yavatmal Division)
  • Total Vacancies – 249 Posts
  • Application Mode – Online
  • Last Date to Apply10th June 2025

Vacancy Details

Post NameNumber of Vacancies
Wireman109
Electrician110
COPA (Computer Operator & Programming Assistant)30

Eligibility Criteria

  • Educational Qualification
    Candidates must have passed 10th grade and hold a valid ITI certificate in the relevant trade from a recognized institution.
  • Age Limit
    Applicants must be between 18 to 27 years of age.
  • Salary
    Salary will be provided as per government norms. (Refer to the official advertisement for detailed information.)

Application Details

  • Application Mode – Online
  • Last Date to Apply10th June 2025

How to Apply

  1. Visit the official Mahavitaran recruitment portal.
  2. Carefully read the official notification before filling the application form.
  3. Ensure all required documents and eligibility criteria are met.
  4. Submit your application online before the last date – 10th June 2025.

This is a great opportunity for 10th pass candidates with ITI qualification looking for a government job in Yavatmal. Don’t miss this chance to start your career with Mahavitaran. Apply online before the deadline and make sure you meet all the required eligibility conditions.

For further updates, always refer to the official website or notification PDF.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते कृपया दिलेली अधिकृतपणे जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Mahavitaran Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025
पीडीएफ जाहिराती करिता क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करिता क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट करता क्लिक करा
चालू नोकर भरती जाहिराती करिता क्लिक करा

Leave a Comment