महावितरण (अहिल्यानगर) अप्रेंटिस भरती 2025 | पात्रता – 10वी पास | Mahavitaran Apprentice Bharti 2025

Mahavitaran Apprentice Bharti 2025 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो अहिल्या नगर येथील महावितरण मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाकरिता भरती निघाली असून सदर भरती ही महावितरण अहिल्यानगर द्वारा प्रसारित करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार असून भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीसाठी अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 देण्यात आली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती तसेच अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

Mahavitaran Apprentice Bharti 2025 तक्ता

भरतीचे नाव महावितरण (अहिल्यानगर) अप्रेंटिस भरती 2025
एकूण रिक्त जागा 321 रिक्त जागा
अर्ज कसा करायचा ऑनलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025

Mahavitaran Ahilyanagar Apprentice Bharti 2025

भरतीचे नाव – महावितरण (अहिल्यानगर) अप्रेंटिस भरती 2025 (Mahavitaran Apprentice Bharti 2025)

WhatsApp Channel Join Now

भरती विभाग – सदर भरतीची जाहिरात ही महावितरण अहिल्यानगर द्वारा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण रिक्त पदे – सदर भरती मध्ये एकूण 321 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव – सदर भरती मध्ये ‘अप्रेंटिस’ हे पद भरले जाणार आहे.

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Qualification Eligiblity

शैक्षणिक पात्रता – खालीलप्रमाणे 👇

  • 10वी उत्तीर्ण
  • 55% गुणांसह ITI-NCVT (वीजतंत्री/तारतंत्री/COPA)
  • (मागासवर्गीय करिता 50 टक्के गुण आवश्यक)

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 18 ते तीस वर्षापर्यंतची वयोमर्यादा देण्यात आली आहे. (यामध्ये मागासवर्गीय करिता 05 वर्ष सूट)

WhatsApp Channel Join Now

अर्जपद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहिल्यानगर पिनकोड 414 001

WhatsApp Channel Join Now

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2025

कागदपत्रे सादर करण्याची तारीख – 16 ते 17 जून 2025

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज

मित्रांनो दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून अहिल्यानगर महावितरण या ठिकाणी “अप्रेंटिस” पदाकरिता भरती होत आहे. सदर भरती मध्ये एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार असून, इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्याची लिंक व पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.

अर्ज करतेवेळी उमेदवारांनी अर्जामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे.

अर्ज भरून झाल्यानंतर सोबत जोडायची कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

फॉर्म भरून तो सबमिट केल्यानंतर सोबत एक प्रिंट काढून ठेवायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 देण्यात आली आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

👇Content In English👇

Mahavitaran Apprentice Bharti 2025 – 321 Vacancies in Ahilyanagar | 10th Pass Candidates Eligible

Great news for 10th pass candidates! Mahavitaran (Maharashtra State Electricity Distribution Company Limited – MSEDCL), Ahilyanagar Division has released a recruitment notification for the post of Apprentice under its 2025 recruitment drive. This is a golden opportunity for eligible candidates seeking government job opportunities in Maharashtra.

🔔 Key Highlights of Mahavitaran Apprentice Bharti 2025

Recruitment NameMahavitaran (Ahilyanagar) Apprentice Bharti 2025
Organization NameMaharashtra State Electricity Distribution Co. Ltd (Mahavitaran)
Total Vacancies321
Post NameApprentice (Electrician, Wireman, COPA)
Mode of ApplicationOnline
Last Date to Apply17th June 2025
Submission of Documents16th – 17th June 2025

🧑‍🏫 Eligibility Criteria for Mahavitaran Apprentice Bharti 2025

✅ Educational Qualification👇

  • 10th Pass (SSC)
  • ITI in NCVT Certified Trades
    • Electrician
    • Wireman
    • COPA (Computer Operator and Programming Assistant)
  • Minimum Marks
    • 55% for General Category
    • 50% for Reserved Categories

🎂 Age Limit:

  • 18 to 30 years
  • Age relaxation of 5 years for candidates belonging to reserved categories.

📄 Required Documents (to be submitted during document verification)

  • SSC (10th) Marksheet
  • ITI Certificate (NCVT)
  • Caste Certificate (if applicable)
  • Aadhaar Card
  • Passport-size photograph
  • Other supporting documents as per official notification

📝 How to Apply Online for Mahavitaran Apprentice Bharti 2025

  1. Visit the official website or the direct application link provided in the notification.
  2. Fill in the application form with accurate details.
  3. Upload scanned copies of required documents.
  4. After submission, take a printout of the application form.
  5. Submit the required documents in person on 16th or 17th June 2025 at the following address:

📍 Submission Address

Superintendent Engineer,
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd,
Circle Office, Vidyut Bhavan, Station Road,
Ahilyanagar, Pin Code – 414001

📅 Important Dates

EventDate
Online Application Start DateOngoing
Last Date to Apply Online17th June 2025
Document Submission Dates16th – 17th June 2025

📌 Final Note

This recruitment is a great opportunity for ITI pass students looking to begin their careers in the public sector. Ensure you read the official PDF notification carefully before applying to avoid any mistakes.

Mahavitaran Apprentice Bharti 2025
Mahavitaran Apprentice Bharti 2025
पीडीएफ जाहिरातीकरिता क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याकरिताक्लिक करा
अधिकृत वेबसाईटकरिताक्लिक करा
चालू नोकरभरती जाहिरातीकरिताक्लिक करा

Leave a Comment