WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

केंद्रीय GST व सीमाशुल्क विभागात भरती प्रक्रिया सुरू | पगार 18,000 ते 56,900 रुपये | CGST & Customs Pune Bharti 2025

CGST & Customs Pune Bharti 2025 मित्रांनो तुमचे किंवा तुमच्या मित्राचे अथवा नातेवाईकाचे शिक्षण 10वी/ITI झाले असेल तर त्यांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मित्रांनो केंद्रीय GST व सीमा शुल्क विभागा यांच्या अधिकार क्षेत्रातील कष्टम मरीन विंग मध्ये गट क अराजपत्रित म्हणजेच अ -मंत्रालयीन पदांसाठी भरती निघाली आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

CGST & Customs Pune Bharti 2025

मित्रांनो केंद्रीय GST सीमा शुल्क विभाग पुणे ठिकाणी रिक्त पदांसाठी जागा भरण्याकरिता नवीन भरती जाहिरात सीमा शुल्क विभाग पुणे द्वारा प्रसारित करण्यात आली आहे. सदर भरतीची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भरतीची अधिकृत जाहिरात व माहिती खाली पहा.

भरतीचे नाव – केंद्रीय GST आणि सीमाशुल्क विभाग भरती 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

भरतीचा विभाग – सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

पदाचे नाव – केंद्रीय GST आणि सीमाशुल्क विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये विविध जागांसाठी भरती होत आहे. यामध्ये नाविक, ग्रीसर व ट्रेडसमन पदे समाविष्ट आहेत. .

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही.

एकूण पदे – केंद्रीय GST आणि सीमाशुल्क विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

लागणारी शैक्षणिक पात्रता – शिक्षण 10वी/ITI व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवार सदर भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
(सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात वाचायची आहे)

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

दरमहा वेतन – केंद्रीय GST आणि सीमाशुल्क विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास 18,000 ते 56,900 रुपये वेतन दिले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक पदाचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.

नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास पुणे या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

अर्ज पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.

CGST & Customs Pune Bharti 2025 Date

अर्ज पाठवण्याचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त, सीमा शुल्क, सीमा शुल्क आयुक्त पुणे कार्यालय, चौथा मजला, सी विंग ४१/ए, जीएसटी भवन, ससून रोड, वाडिया महाविद्यालयासमोर, पुणे. पिन कोड ४११००१

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 10 जून 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. CGST & Customs Pune Bharti 2025

अशा पद्धतीने करा अर्ज.

  • केंद्रीय GST आणि सीमाशुल्क विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार. यामध्ये नाविक, ग्रीसर व ट्रेडसमन पदे समाविष्ट आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर, दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेवर तसेच उमेदवारावर आधारित असेल. जे उमेदवार पात्रता निकष पूर्ण करतील त्यांना लेखी परीक्षा व शारीरिक सहनशक्ती चाचणी यामध्ये पीईटी व पोहणे साठी बोलवले जाणार आहे.
  • अर्ज करतेवेळी अर्जावर चिटकविण्यात येणारा पासपोर्ट साईजचा फोटो हा अलीकडील रीतसर सही केलेला असावा. यामध्ये उमेदवाराचा चेहरा स्पष्टपणे दिसावा याची खात्री करावी.
  • सदर भरती मध्ये लेखी परीक्षा तसेच शारीरिक संशक्ती चाचणी म्हणजेच पीईटी व पोहणे कागदपत्र पडताळणीसाठी प्रवास भत्ता दिला जाणार नाही. CGST & Customs Pune Bharti 2025
  • अर्ज करताना अपूर्ण किंवा स्वाक्षरी नसलेल्या अर्ज किंवा छायाचित्र अथवा देय तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
CGST & Customs Pune Bharti 2025
CGST & Customs Pune Bharti 2025

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली जाहिरात वाचूनच काळजीपूर्वक अर्ज करावा.

चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा

भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत वेबसाईट साठी क्लिक करा.

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment