WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

Prasar Bharati Bharti 2025 | प्रसार भारती भरती 2025 | 410 तांत्रिक इंटर्न पदांची संधी, पहा सविस्तर भरतीची माहिती इथे!

Prasar Bharti Recruitment 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Prasar Bharati Bharti 2025 भारत सरकारच्या अंतर्गत येणारी प्रसार भारती ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण संस्था आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन माध्यमांचा समावेश असलेली ही संस्था भारतीय जनतेपर्यंत माहिती आणि करमणूक पोहोचविण्याचे काम करते.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

Prasar Bharati Bharti 2025 अंतर्गत विविध झोनमध्ये तांत्रिक इंटर्न्स (Technical Interns) पदांसाठी एकूण 410 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती करारतत्त्वावर (Contractual Basis) केली जाणार असून BE/B.Tech पदवीधारक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Table of Contents

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Prasar Bharati Bharti 2025 माहिती तक्ता

तपशीलमाहिती
भरतीचे नावप्रसार भारती भरती 2025
संस्थाप्रसार भारती (Prasar Bharati)
पदाचे नावTechnical Interns
एकूण जागा410 पदे
भरती प्रकारकरारतत्त्वावर
जाहिरात क्र.[E-223306] Misc-1/001/04/2024-TM\&SO
अर्ज पद्धतऑनलाईन (Online)
शेवटची तारीख03 जुलै 2025
अर्ज शुल्कनाही
अधिकृत संकेतस्थळ[Click Here]

📌 पदांची संख्या

तुमच्या भौगोलिक क्षेत्रानुसार खालीलप्रमाणे 👇 पदसंख्या तपासू शकता

पद क्र.झोनचे नावपदसंख्या
1साउथ झोन63
2ईस्ट झोन65
3वेस्ट झोन66
4नॉर्थ झोन52
5नॉर्थ ईस्ट झोन63
6न्यू दिल्ली101
एकूण410

🎓 Prasar Bharati Bharti 2025 साथी लागणारी शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील 👇 पात्रता असणे आवश्यक आहे

  1. BE/B.Tech (Electronics, Telecommunication, Electrical, Civil, IT / Computer Science) मध्ये किमान 65% गुणांसह पदवी.
  2. नवीन पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर किंवा शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  3. अंतिम निकालाची वाट पाहणारे उमेदवार जर पात्र गुण मिळवत असतील, तर संस्थेच्या प्रमुखांकडून प्रमाणपत्र घेऊन अर्ज करू शकतात.

🎂 वयोमर्यादा

दिनांककमाल वयोमर्यादा
03 जुलै 202530 वर्षांपर्यंत

सरकारी नियमानुसार आरक्षणास पात्र उमेदवारांना वयात सवलत मिळू शकते.

📍 नोकरीचे ठिकाण

या भरतीअंतर्गत उमेदवारांची नेमणूक संपूर्ण भारतात प्रसार भारतीच्या विविध केंद्रांवर केली जाणार आहे. उमेदवारांनी झोननिहाय पदे निवडताना याचा विचार करावा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

📝 Prasar Bharati Bharti 2025 Apply Online

  1. उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.
  2. अधिकृत वेबसाइटवरून संबंधित झोनची जाहिरात वाचावी.
  3. ऑनलाईन अर्ज लिंकमध्ये ‘Apply Online’ वर क्लिक करून फॉर्म भरावा.
  4. आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र इत्यादी स्कॅन करून अपलोड करावे.

🔗 महत्वाच्या लिंक्स

Prasar Bharati Bharti 2025
Prasar Bharati Bharti 2025
तपशीललिंक
साउथ झोन जाहिरात[Click Here]
ईस्ट झोन जाहिरात[Click Here]
वेस्ट झोन जाहिरात[Click Here]
नॉर्थ झोन जाहिरात[Click Here]
नॉर्थ ईस्ट झोन जाहिरात[Click Here]
न्यू दिल्ली जाहिरात[Click Here]
ऑनलाईन अर्ज[Apply Online]
अधिकृत संकेतस्थळ[Click Here]
आणखी जाहिरातीकरिता 👉 [Click Here]

या भरतीचे फायदे

  • भारत सरकारच्या अंतर्गत काम करण्याची संधी
  • विविध क्षेत्रातील BE/B.Tech पदवीधारकांसाठी उत्तम अनुभव
  • भारतातील मोठ्या प्रसारण संस्थेत तांत्रिक ज्ञानाचा वापर
  • विविध झोनमध्ये काम करण्याची संधी

❗ उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

  1. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी.
  2. झोन निवडताना त्यातील पदसंख्या आणि आपल्या स्थानिकतेचा विचार करावा.
  3. निवड झाल्यास कोणत्याही झोनमध्ये काम करण्याची तयारी ठेवावी.
  4. ही भरती करारतत्त्वावर (contractual) असल्यामुळे पर्मनंट नोकरी समजून अर्ज करू नये.
  5. एकाच उमेदवाराने एकाहून अधिक झोनसाठी अर्ज करू नये.

प्रसार भारती भरती 2025 ही BE/B.Tech पदवीधारक तरुणांसाठी सरकारी माध्यम संस्थेत अनुभव मिळवण्याची एक अद्वितीय संधी आहे. कोणत्याही अर्ज शुल्काशिवाय, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तुम्ही जर नवीन पदवीधर असाल आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स किंवा IT क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

🕒 अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 जुलै 2025

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment