हेवी व्हेईकल्स फॅक्टरी, आवडी (HVF Avadi), ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत Armoured Vehicles Nigam Limited (AVNL) या युनिटची एक महत्त्वाची शाखा आहे. भारतातील संरक्षण उत्पादन क्षेत्रात काम करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी HVF Junior Technician Bharti 2025 ही भरती म्हणजे एक अनमोल संधी आहे.
एकूण 1850 पदांसाठी भरती जाहीर झाली असून, ही सर्व पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना 19 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
Heavy Vehicles Factory Avadi Junior Technician Bharti 2025 ही भरती खास करून ITI, NAC, NTC किंवा संबंधित तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. संरक्षण उत्पादन विभागात काम करण्याची संधी केवळ रोजगारच नव्हे तर प्रतिष्ठा व देशसेवा दोन्ही देणारी आहे.
कोणत्याही उमेदवाराने अंतिम तारखेची वाट न पाहता आजच अर्ज भरावा व भरती प्रक्रियेसाठी तयारी सुरू करावी.
Naresh Parve
नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.
2 thoughts on “HVF ज्युनियर टेक्निशियन भरती 2025 – 1850 जागांसाठी सुवर्णसंधी | HVF Junior Technician Bharti 2025”