ECHS Bharti 2025 मित्रांनो सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मित्रांनो भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत होत असलेल्या एक सर्विसमेन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम म्हणजेच ECHS अंतर्गत मुंबई ठाणे तसेच इतर वेगवेगळ्या भागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
ECHS Bharti 2025
मित्रांनो तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. ECHS अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये ऑफिसर इन मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, चालक, चौकीदार, सफाई वाला, नर्सिंग असिस्टंट अशा विविध पदांकरिता भरती होणार आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच निवड प्रक्रिया बद्दलची माहिती लक्षात घेऊन अर्ज करणे महत्त्वाचे आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ECHS मध्ये रिक्त जागा भरण्याकरिता भरतीची जाहिरात ही भारत सरकार संरक्षण मंत्रालय (ministry of Defence, Government of India) यांच्या अंतर्गत करत असलेल्या एक्स सर्विस पण कॉन्ट्रीब्यूटर हेल्थ स्कीम ECHS द्वारा ही भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. ECHS Bharti 2025
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – ECHS Bharti 2025
भरतीचा विभाग – भारत सरकार संरक्षण मंत्रालय (ministry of Defence, Government of India) यांच्या अंतर्गत करत असलेल्या एक्स सर्विस पण कॉन्ट्रीब्यूटर हेल्थ स्कीम ECHS द्वारा ही भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
भरती प्रकार – उमेदवारांना सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
भरती श्रेणी – केंद्र सरकार म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव – सदर भरती अंतर्गत सफाईवाला, चौकीदार व इतर पदांकरिता ही भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता – सदर भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ८वी/१०वी व इतर शैक्षणिक पात्रता देण्यात आले आहे. (सविस्तर माहिती करतो उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे)
दरमहा वेतन – निवड होणाऱ्या उमेदवारांस १६,८०० रुपये ते ७५,००० रुपये पर्यंत वेतन दिले जाणार आहे.
सविस्तर माहिती तसेच अधिकृत जाहिरात खाली देण्यात आले आहे.
भरतीचा कालावधी – सदर भरतीसाठी कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता 👇
मेडिकल ऑफिसर 👇
उमेदवार हा एमबीबीएस, इंटरशिप नंतर किमान २५ वर्षाचा अनुभव, मेडिसिन/सर्जरी मधील इच्छित पात्रता
ऑफिसर इन्चार्ज 👇
या पदाकरिता उमेदवार हा ग्रॅज्युएट, हेल्थकेअर इन्स्टिट्यूशन किंवा व्यवस्थापकीय पदातील किमान पाच वर्षाचा अनुभव असावा.
डेंटल ऑफिसर 👇
उमेदवार हा डेंटल हायनी क्लास १ डीएच/डी ओ आर ए कोर्स मधील डिप्लोमा होल्डर, किमान पाच वर्षाचा अनुभव असावा.
चपरासी 👇
या पदाकरता उमेदवार हा किमान इयत्ता;८वी उत्तीर्ण असावा.
सफाईवाला 👇
या पदाकरता उमेदवार हा साक्षर व किमान 25 वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
सेक्युरिटीगार्ड 👇
पदाकरिता उमेदवार हा इयत्ता ८ वी उत्तीर्ण असावा.
एकूण पदे – सदर भरती मध्ये एकूण ०१० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरीचे ठिकाण – निवड होणारा उमेदवारांस मुंबई या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
ECHS Bharti 2025 Last Date
अर्ज पद्धत – सदर भरती करता इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 24 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – ओआय/सी. स्टेशन हेडकॉटर ईसीएचएस, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन बॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०० ०८८
ECHS Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज
- भारत सरकार संरक्षण मंत्रालय (ministry of Defence, Government of India) यांच्या अंतर्गत करत असलेल्या एक्स सर्विस पण कॉन्ट्रीब्यूटर हेल्थ स्कीम ECHS द्वारा होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण १० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- सदर भरतीचे सविस्तर माहिती वरती देण्यात आले आहे.
- सदर भरती करता असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपापले अर्ज तारखेच्या अगोदर सादर करायचे आहेत.
- अर्ज करण्याचा पत्ता व शेवटची तारीख वरती देण्यात आली आहे.
- सदर भरतीसाठी शैक्षणिक कागदपत्रे तसेच कामाच्या अनुभव सह आवश्यक प्रमाणपत्र नुसार अर्ज 24 मे 2025 रोजी पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने स्पीड पोस्टद्वारे/कुरियर द्वारे दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
- अंतिम तारीख नंतर स्वीकारलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- मुलाखतीची वेळ, ठिकाण, तारीख ही ई-मेल अथवा टेलिफोन द्वारे कळविण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्र सोबत न्यायची आहेत.

वरील लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते, कृपया उमेदवारांनी जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.
चालू नोकर भरती जाहिरातींसाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरातीसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईट साठी क्लिक करा
1 thought on “ECHS अंतर्गत मुंबई/ठाणे तसेच इतर भागांमध्ये वेगवेगळ्या पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू ! | ECHS Bharti 2025”