Bharat Petrolium Bharti 2025 मित्रांनो तुमचेही शिक्षण डिप्लोमा, संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झाले असेल व तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरती मध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्याभरामधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर भरतीसाठी अर्ज करू शकतात. भारत पेट्रोलियम अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना अंतिम मुदतीच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 देण्यात आली आहे. सदर भरतीची माहिती जसे की पदांची नावे, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली 👇 दिली आहे.
BPCL Recruitment 2025
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
Bharat Petrolium Bharti 2025
भरतीचे नाव – भारत पेट्रोलियम भरती 2025 (Bharat Petrolium Bharti 2025 )
भरती विभाग – सदर भरती जाहिरात हे भारत पेट्रोलियम द्वारा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण रिक्त पदे – जाहिराती मध्ये पदसंख्या नमूद केलेली नाही.
पदाचे नाव – भारत पेट्रोलियम द्वारा होत असलेल्या या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार असून पदांची नावे पुढीलप्रमाणे👉
- जूनियर एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग)
- असोसिएट एक्झिक्यूटिव्ह (इंजीनियरिंग)
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग)
- असोसिएट एक्झिक्यूटिव्ह (क्वालिटी ॲन्शुरन्स)
- सेक्रेटरी
लागणारी शैक्षणिक पात्रता – सदर भरती मध्ये भरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदांकरिता वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे.
जूनियर एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग) पदाकरिता 👇
इंजीनियरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेनटेशन/केमिकल), किमान 05 वर्षाचा अनुभव
असोसिएट एक्झिक्यूटिव्ह (इंजीनियरिंग) पदाकरिता 👇
B. Tech/B.E/B.Sc (इंजीनियरिंग), किमान 03 वर्षाचा अनुभव.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग) पदाकरिता 👇
60% गुणांसह पदवीधर पात्रता, inter CA/inter CMA+पदवी, किमान 05 वर्षाचा अनुभव
असोसिएट एक्झिक्यूटिव्ह (क्वालिटी ॲन्शुरन्स) पदाकरिता 👇
M.Sc (Chemistry) + Specialization in Organic/Physical/Inorganic/Analyatical Chemistry, किमान 03 वर्षाचा अनुभव
सेक्रेटरी या पदाकरिता 👇
उमेदवार हा 60% गुणांसह पदवीधर असावा, (10वी/12वी 60% गुण), किमान 05 वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – भारत पेट्रोलियम अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे 01 मे 2025 रोजी 30 ते 35 वर्ष देण्यात आली आहे. (यामध्ये SC/ST व ओबीसी करिता 03 वर्ष सूट)
परीक्षा दिनांक – नंतर कळवण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज फी – सदर भरतीसाठीच्या अर्ज करिता फी खालील प्रमाणे👇
- खुला/ओबीसी/EWS करिता 1180/-रुपये
- SC/ST/PWD करिता फी नाही.
Bharat Petrolium Bharti 2025 Last Date
नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये सहभाग घेऊन निवड होणाऱ्या उमेदवारास संपूर्ण भारतभर नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2025 देण्यात आली आहे.
Bharat Petrolium Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
मित्रांनो भारत पेट्रोलियम (Bharat Petrolium Bharti 2025 ) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्याकरता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून सदर भरती मध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सदर भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या मुदते अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 जून 2025 देण्यात आले आहे.
वरील लेखातील माहिती आपण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
