बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! | पात्रता – पदवीधर | असा करा अर्ज | BMC Bharti 2025

BMC Bharti 2025 तुमचेही शिक्षण पदवीधर झाले असेल आणि तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्याकरिता आहे. मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरती मध्ये ‘सामाजिक विकास अधिकारी’या पदाकरता भरती होत आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा पत्ता व अर्ज करण्याची शेवटची तारीख खाली 👇 दिली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये.

WhatsApp Channel Join Now
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025
एकूण पदे 029 रिक्त पदे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025

BMC Bharti 2025 सविस्तर माहिती

भरतीचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025

भरती विभाग – बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारा भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.

भरती श्रेणी – राज्य सरकार

एकूण रिक्त पदे – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 29 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

WhatsApp Channel Join Now

पदाचे नाव – ‘सामाजिक विकास अधिकारी’

BMC Bharti 2025 Qualification Eligiblity

शैक्षणिक पात्रता – सदर भरती मध्ये देण्यात आलेले शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळे असणार आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात पहायचे आहे.)

WhatsApp Channel Join Now

वयोमर्यादा – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतींमध्ये 18 ते 43 वर्ष वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास मुंबई या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

दरमहापगार – सदर भरती द्वारे निवड होणाऱ्या उमेदवारास 30,000 रुपये इतके मासिक वेतन मिळणार आहे.

BMC Bharti 2025 Last Date

अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता – उपप्रमुख अभियंता (घ. क.व्य.) प्रचालन यांचे कार्यालय, म्युनिसिपल इमारत, सहावा मजला, पतंग नगर वेस्ट डेपोच्या मागे, पतंग नगर मनपा यानगृह, घाटकोपर (पूर्व) मुंबई. पिनकोड ४०० ०७५ BMC Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2025

BMC Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज

मित्रांना बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलं असून सदर भरती मध्ये ‘सामाजिक विकास अधिकारी’ पदाकरता भरती होत आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर व दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.

सदर भरतीची सविस्तर माहिती आपण वरती लेखांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 देण्यात आली.

👇Contnet In English👇

BMC Recruitment 2025 – Apply for ‘Social Development Officer’ Posts

If you are a graduate and currently seeking a job, this article is especially for you. The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has started its recruitment process for the year 2025. The recruitment is being conducted for the post of “Social Development Officer”.

Interested and eligible candidates are invited to apply offline. All the necessary details, including the application address and the last date to apply, are provided below. Let’s take a detailed look at the recruitment process.

⚠️ Important Notice

Before applying, candidates must carefully read the official recruitment advertisement. Ensure that you fully understand the eligibility criteria and all other requirements before filling out the application form. There have been instances of fraud related to recruitment, so please be cautious. The recruitment board is not responsible for any fraudulent activity.

BMC Bharti 2025 – Key Highlights

  • Recruitment Name – Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Recruitment 2025
  • Conducted by – Brihanmumbai Municipal Corporation
  • Category – State Government Job
  • Total Vacancies – 29 posts
  • Post Name – Social Development Officer
  • Application Mode – Offline
  • Job Location – Mumbai
  • Monthly Salary – ₹30,000/-
  • Age Limit – 18 to 43 years
  • Last Date to Apply – 30th June 2025

Eligibility Criteria

  • Educational Qualification – The educational qualifications vary as per the post. Candidates are advised to refer to the official advertisement for detailed eligibility criteria.
  • Age Limit – Candidates must be between 18 to 43 years of age.

How to Apply for BMC Recruitment 2025

Interested and eligible candidates must apply offline by sending their filled-in application form to the below address before the last date.

Application Address

Deputy Chief Engineer (H.K.V.) Operations Office,
Municipal Building, 6th Floor,
Behind Patang Nagar West Depot,
Patang Nagar, MCGM Yard,
Ghatkopar (East), Mumbai – 400075

  • Last Date to Apply30th June 2025

Steps to Apply

  1. Download the official recruitment advertisement and application form.
  2. Read the instructions and eligibility details carefully.
  3. Fill out the application form with accurate details.
  4. Attach the required documents.
  5. Submit your application to the address mentioned above before the due date.
📌 Note-
This article is a summary. The information may not cover every detail. Candidates are strongly advised to read the official PDF advertisement thoroughly before applying.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

BMC Bharti 2025
BMC Bharti 2025
PDF जाहिराती करिता क्लिक करा
अधिकृत वेबसाईट करिताक्लिक करा
चालू नोकरभरती जाहिरातीकरिताक्लिक करा

Leave a Comment