BSF Constable Tradesman Bharti 2025 देशसेवा आणि प्रतिष्ठित केंद्रीय सुरक्षा दलात नोकरी मिळवण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी! भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधीनस्त Border Security Force (BSF) या सुरक्षा संस्थेमार्फत Constable (Tradesman) पदासाठी एकूण 3588 पदांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
BSF Constable Tradesman Bharti 2025 साठी अर्ज कसा कराल?
BSF च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
“Recruitment” विभागात जाऊन Constable (Tradesman) लिंक ओपन करा.
सर्व आवश्यक माहिती भरून योग्य कागदपत्रे अपलोड करा.
ऑनलाईन शुल्क भरा व अर्ज सबमिट करा.
भविष्यासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
निष्कर्ष
BSF Constable Tradesman Bharti 2025 ही देशसेवेची इच्छाशक्ती असणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. केवळ 10वी व ITI पात्रता असलेल्या उमेदवारांनाही केंद्रीय सुरक्षा दलात भरती होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू न देता 25 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज भरावा.
Naresh Parve
नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.
2 thoughts on “Border Security Force (BSF) सुरक्षा संस्थेमार्फत Constable (Tradesman) पदासाठी एकूण 3588 पदांची मेगाभरती | BSF Constable Tradesman Bharti 2025”