Ladki Bahin Yojana Loan 2025 | लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्जाची सुवर्णसंधी! | पहा सविस्तर माहिती इथे
Ladki Bahin Yojana Loan 2025 महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत आता महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. पूर्वी ९% व्याजदराने मिळणारे कर्ज आता शून्य टक्के …