विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 – वारकऱ्यांसाठी शासनाची अपघात मदत योजना | Vitthal Rukmini Varkari Yojana 2025
Vitthal Rukmini Varkari Yojana 2025 पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वात पवित्र आणि श्रद्धेची यात्रा मानली जाते. लाखो वारकरी विठोबा-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करतात. या वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी …