CCRAS Bharti 2025 केंद्रीय आयुर्वेदीय संशोधन परिषद (Central Council for Research in Ayurvedic Sciences – CCRAS) ही आयुष मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संस्था असून, त्यांनी 2025 साली विविध गट A, B आणि C अंतर्गत एकूण 394 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, लिपिक, एमटीएस, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, स्टेनोग्राफर, ट्रान्सलेटर इत्यादी पदांचा समावेश आहे. ही भरती देशभरासाठी आहे आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
CCRAS मार्फत जाहीर झालेली ही मेगाभरती देशातील विविध क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. पदवीधर, पदव्युत्तर, फार्मसी, नर्सिंग, स्टेनो, लिपिक, आणि ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी योग्य पदांवर अर्ज करण्याची संधी आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही CCRAS Bharti 2025 चुकवू नका. आजच अर्ज करा!
Naresh Parve
नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.
1 thought on “CCRAS Bharti 2025 ; आयुष मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय आयुर्वेदीय संशोधन परिषदेमध्ये 394 पदांसाठी मेगाभरती!”