सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 4500 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू! | पात्रता – पदवीधर | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | Central Bank Of India Bharti 2025

Central Bank Of India Bharti 2025 मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून सदर भरती मध्ये तब्बल 4500 पदांची मेगा भरती होत आहे. सदर भरती ही ‘अप्रेंटिस ‘पदाकरता होत असून इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये. सदर भरतीची सविस्तर माहिती, अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

Central Bank Of India Bharti 2025 माहिती तक्ता

भरतीचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025
एकूण पदे 4500 रिक्त पदे
अर्ज कसा करायचा ऑनलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025

Central Bank Of India Apprentice Bharti 2025

भरतीचे नाव – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2025 (Central Bank Of India Bharti 2025)

WhatsApp Channel Join Now

भरती विभाग – सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा सदर भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती श्रेणी – केंद्र सरकारी

एकूण रिक्त जागा – 4500 रिक्त जागा

पदाचे नाव – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये ‘अप्रेंटिस’ या पदाकरता भरती होत आहे.

Central Bank Of India Bharti 2025 Qualification Eligiblity

शैक्षणिक पात्रता – सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे)

WhatsApp Channel Join Now

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्ष दरम्यान असावे.

  • SC/ST करिता 05 वर्ष सुट
  • OBS करिता 03 वर्ष सूट

अर्ज फी –

WhatsApp Channel Join Now
  • खुला/ओबीसी/EWS करिता 800 रुपये + जीएसटी
  • SC/ST/महिला करिता 600 रुपये + जीएसटी

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर

Central Bank Of India Apprentice Bharti 2025 Last Date

परीक्षा दिनांक – जुलै महिन्याचा पहिला आठवडा.

अर्ज सुरुवात दिनांक – 07 जून 2025 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2025

अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली 👇 दिली आहे.

Central Bank Of India Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज

बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाचे बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागांची मेगा भरती होत असून सदर भरती मध्ये ‘अप्रेंटिस’पद भरले जाणार आहे. तरी भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

उमेदवारांनी प्रथमता सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.

त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये करिअर वरती क्लिक करून करंट वेकेन्सीस वर क्लिक करायचे आहे.

फॉर्म भरत असताना त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरायचे आहे. अपूर्ण राहिलेले अर्ज नाकारण्यात येतील.

अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.

फॉर्म भरल्यानंतर लागणारी अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.

फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची मिळणारी एक प्रत सोबत ठेवायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 देण्यात आली आहे.

👇Content In English👇

Central Bank of India Recruitment 2025 – Apply for 4500 Apprentice Posts

Good news for candidates aspiring for a career in the banking sector! The Central Bank of India has released a new mega recruitment notification for 4500 Apprentice posts. Eligible and interested candidates are invited to apply online.

Key Highlights

  • Name of the Recruitment – Central Bank of India Apprentice Recruitment 2025
  • Conducted by – Central Bank of India
  • Category – Central Government Job
  • Total Vacancies – 4500
  • Post Name – Apprentice
  • Job Location – Across India
  • Application Mode – Online
  • Start Date of Application – 7th June 2025
  • Last Date to Apply – 25th June 2025
  • Tentative Exam Date – First week of July 2025

Eligibility Criteria

  • Educational Qualification
    Candidate must be a graduate in any discipline from a recognized university. (Please refer to the official notification for detailed educational eligibility.)
  • Age Limit (as on 31st May 2025)
    • Minimum Age: 20 yearsMaximum Age: 28 years
    Age Relaxation
    • SC/ST: 5 years
    • OBC: 3 years

Application Fees

  • General/OBC/EWS: ₹800 + GST
  • SC/ST/Female: ₹600 + GST

How to Apply

  1. Visit the official website of the Central Bank of India.
  2. Click on the “Career” section and then go to “Current Vacancies”.
  3. Select the Apprentice Recruitment link and click on Apply Online.
  4. Fill in the required details accurately in the application form.
  5. Upload the necessary scanned documents.
  6. Pay the applicable application fee.
  7. Submit the application form and download/save a copy for future reference.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Central Bank Of India Bharti 2025
Central Bank Of India Bharti 2025
pdf जाहिराती करिता क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याकरिताक्लिक करा
अधिकृत वेबसाईट करिताक्लिक करा
चालू नोकरभरती जाहिराती करिताक्लिक करा

Leave a Comment