CISF Recruitment 2025 मित्रांनो नमस्कार! मित्रांनो देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) मध्ये भरती निघाली असून, या भरतीमध्ये हेड कॉन्स्टेबल पदाकरिता भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
CISF Recruitment 2025
भरतीचे नाव | CISF Recruitment 2025 |
एकूण रिक्त पदे | एकूण 30 रिक्त जागा |
अर्ज कसं करायचा | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 मे 2025 पर्यन्त |
मित्रांनो देश सेवा करण्याची तुम्हालाही इच्छा असेल, व तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊया या भरतीबद्दलची सविस्तर माहिती.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – CISF Recruitment 2025
भरती संस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF)
भरती श्रेणी – केंद्र सरकारी नोकरी.
एकूण रिक्त जागा – औद्योगिक सुरक्षा बल (CISF) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल’ पदाकरता भरती होत आहे.
वयोमर्यादा – सदर भरती मध्ये उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे व कमाल 33 वर्ष असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क – औद्योगिक सुरक्षा बल (CISF) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये कोणतेही अर्ज शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
CISF Recruitment 2025 Qualification
लागणारी शैक्षणिक पात्रता – औद्योगिक सुरक्षा बल (CISF) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवाराचे शिक्षण १२वी (HSC)उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
दरमहा वेतनश्रेणी – सदर भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास लेवल ४ नुसार २५,०००/-रुपये ते ८१,०००/- रुपये इतका पगार मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरती करिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. (अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे)
अर्ज करण्याची लिंक व पीडीएफ जाहिरात खाली 👇 दिली आहे.
CISF Recruitment 2025 Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना 30 मे 2025 पर्यंत शेवटची तारीख देण्यात आली आहे.
भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- आधार कार्ड (सहा महिन्याच्या आतील अपडेट केलेले)
- डोमासाईल/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला.
- पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- इतर शैक्षणिक कागदपत्रे (मार्कशीट वगैरे)
असा करा अर्ज
औद्योगिक सुरक्षा बल (CISF) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची लिंक व पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
अर्ज सोबत लागणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे अपलोड करायचे आहेत.
अपूर्ण माहिती असणारे अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 देण्यात आली आहे.
वरील लेखातील माहिती आपण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
चालू नोकरभरती जाहिरातींसाठी | क्लिक करा |
भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्याकरता | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी | क्लिक करा |