DMER Bharti 2025 DMER (Directorate of Medical Education and Research), मुंबई मार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत 1107 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही वैद्यकीय, पॅरामेडिकल, लायब्ररी, अकाउंट्स किंवा लघुलेखन क्षेत्रातील पात्र उमेदवार असाल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे.
ही भरती ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, वाहनचालक, लघुलेखक यांसारख्या अनेक पदांसाठी होत आहे.
DMER भरती 2025 ही महाराष्ट्रातील वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. एकूण 1107 पदांसाठी होत असलेली ही भरती, अनेक प्रकारच्या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी खुली आहे.
जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही पदासाठी पात्र असाल, तर 09 जुलै 2025 पूर्वी अर्ज नक्की करा. वेळ न दवडता ऑनलाईन फॉर्म भरा.
संपूर्ण माहितीसाठी DMER च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या करिअरसाठी योग्य पदाची निवड करा.
Naresh Parve
नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.