DRDO Bharti 2025 तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे. मित्रांनो तुमचे शिक्षण पदव्युत्तर पदवी असेल व तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही संरक्षण संशोधन व विकास संघटने अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये अर्ज करू शकणार आहात. सदर भरती मध्ये 148 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
DRDO Bharti 2025
भरतीचे नाव | DRDO Bharti 2025 |
एकूण पदे | 148 रिक्त जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | लवकरच कळवण्यात येईल |
संरक्षण संशोधन व विकास संघटने अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये 148 रिक्त जागा भरण्यात येणार असून सदर भरतीची जाहिरात ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून प्रसारित करण्यात आली आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
DRDO Recruitment 2025
भरतीचे नाव – संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती 2025 (DRDO Bharti 2025)
भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही संरक्षण संशोधन व विकास संघटना द्वारा प्रसारित करण्यात आली आहे.
भरती प्रकार – सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी!
एकूण रिक्त पदे – सदर भरती मध्ये एकूण 148 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
मिळणारे वेतन – नियमानुसार.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर.
वयोमर्यादा – सदर भरती मध्ये 35 वर्षापर्यंत तर ( एससी/एसटी करिता ०५ वर्ष तर ओबीसी करता ०३ वर्ष वयामध्ये सूट मिळणार आहे.)
अर्ज फी –
- सामान्य/ओबीसी/EWS करिता १००/- रुपये.
- SC/ST/PWD/महिला करिता फी नाही.
पदे
सदर भरती मध्ये खालील 👇 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
- सायंटिस्ट ‘B’ DRDO – 127 रिक्त जागा
- सायंटिस्ट/इंजिनीयर ‘B’ ADA – 09 रिक्त जागा
- सायंटिस्ट ‘B’ – 12
लागणारी शैक्षणिक पात्रता – 👇
प्रथम श्रेणी B.E./B.Tech (electronics and communication/mechanical/computer science/electrical, metallurgy, chemical/civil, biomedical) किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी ( physics/biotestices/clinical psychology)
GATE
DRDO Bharti 2025 Last Date
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल
DRDO Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
संरक्षण संशोधन व विकास संघटने अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 148 रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती या लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपापले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे, सोबत सर्व पात्रता व बाबींची देखील खात्री करूनच त्यानंतर अर्ज करायचा आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

चालू नोकरभरती जाहिरात पाहण्यासाठी | क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | क्लिक करा |
1 thought on “संरक्षण संशोधन व विकास संघटने अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी! | 148 रिक्त जागा | DRDO Bharti 2025”