इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! | पगार – 20,480 ते 1,40,000 रुपये | ECIL Bharti 2025

ECIL Bharti 2025 नोकरी शोधताय? तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणारी महत्त्वाची संस्था म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये 125 नवीन रिक्त पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये वेगवेगळे रिक्त पदे भरण्यात येणार असून यामध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

ECIL Bharti 2025

इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच जून 2025 देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, अर्ज फी, दरमहा पगार अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

भरतीचे नाव – इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025 (ECIL Bharti 2025)

भरती विभाग – इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ही भरती होत आहे.

एकूण रिक्त पदे – इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 125 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदांची नावे – सदर भरती मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET), तंत्रज्ञ (GR-||) (WG-||) पदांचा समावेश आहे.

वयोमर्यादा – सदर भरती करता उमेदवारांना वयाची अट ही 27 वर्ष देण्यात आली आहे. तर आरक्षित प्रवर्ग मधील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येणार आहे.

ECIL Bharti 2025 Eligiblity

शैक्षणिक पात्रता –

पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) या पदाकरता-

उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी असावी.

  • Automobile engineering
  • Construction engineering
  • Mechatronics

तंत्रज्ञ (GR-||) (WG-||) पदाकरता-

  • SSC माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • संबंधित ट्रेड मधून ITI प्रमाणपत्र (NTC) आणि NCA आवश्यक.

अर्ज फी –

पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) या पदाकरता-

सामान्य/ओबीसी/EWS करिता १,०००/-रुपये.

तंत्रज्ञ (GR-||) (WG-||) पदाकरता-

सामान्य/ओबीसी/EWS करिता ७५०/-रुपये.

SC/ST/PWD करता फी नाही.

दरमहा पगार –

पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) या पदाकरता-

४०,०००/- ते १,४०,०००/-रुपये.

तंत्रज्ञ (GR-||) (WG-||) पदाकरता-

२०,४८०/-रुपये दरमहा.

ECIL Bharti 2025 Last Date

अर्ज करण्याची सुरुवात – सदर भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 15 मे 2025 पासून सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवारांना 5 जून 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

ECIL Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज

इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 125 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक व पात्र असणार उमेदवारांना लवकरात लवकर आपापले अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

सदर भरतीची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची सुरुवात व शेवटची तारीख वरती दिली आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे.

यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांनी www.ecil.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.

‘careers’ या ऑप्शनमध्ये जाऊन संबंधित पद निवडायचे आहे.

अर्ज सादर करतेवेळी आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

अर्जामध्ये भरावी लागणारी संपूर्ण माहिती योग्यरीता भरलेली असावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज मान्य केले जाणार नाहीत.

फॉर्म भरून झाल्यानंतर असणारी आवश्यक फी भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

ECIL Bharti 2025
ECIL Bharti 2025

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

पीडीएफ जाहिरात (GET) पाहण्यासाठीक्लिक करा
पीडीएफ जाहिरात (तंत्रज्ञ) पाहण्यासाठीक्लिक करा
ऑनलाइन अर्ज (GET) साठीक्लिक करा
ऑनलाइन अर्ज (तंत्रज्ञ)क्लिक करा
अधिकृत वेबसाईट साठीक्लिक करा
चालू नोकरभरती जाहिरातींसाठीक्लिक करा

1 thought on “इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! | पगार – 20,480 ते 1,40,000 रुपये | ECIL Bharti 2025”

Leave a Comment