कर्मचारी विमा विभाग भरती 2025 | सरकारी नोकरी | 0558 रिक्त जागा | ESIC Vacancy 2025

ESIC Vacancy 2025 मित्रांनो तुमचेही शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा उदयत्तर पदवीधर असेल व तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मित्रांनो कर्मचारी राज्य विमा विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर भरतीसाठी आपापले अर्ज करायचे आहेत.

ESIC Vacancy 2025

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला कर्मचारी राज्य विमा विभाग अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही अर्ज करून नोकरी मिळवण्याचे संधी मिळत आहे. मित्रांनो या भरतीची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, एकूण पदे तसेच संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. तुम्हालाही या भरतीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. तर चला भरतीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ESIC Recruitment 2025

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही

भरतीचे नाव – कर्मचारी राज्य विमा विभाग भरती 2025

भरतीप्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे.

भरती विभाग – ESIC विभागामध्ये नोकरी मिळणार आहे.

पदांची संख्या – कर्मचारी राज्य विमा विभाग भरती 2025 अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये 558 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जात आहे.

पदाचे नाव – कर्मचारी राज्य विमा विभाग भरती मध्ये स्पेशालिस्ट ग्रेड – || (वरिष्ठ स्केल), स्पेशालिस्ट ग्रेड – || (जूनियर स्केल) या पदांसाठी भरती होणार आहे.

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 25 वर्ष ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ध प्रक्रिया – कर्मचारी राज्य विमा विभाग भरती 2025 अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज शुल्क – सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागू नाही.

वेतनश्रेणी – निवड होणाऱ्या उमेदवारास ६७,७०० रुपये ते ७८,८०० रुपये महिना पगार मिळणार आहे. ESIC Vacancy 2025

शैक्षणिक पात्रता – सदर भरती मध्ये अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित क्षेत्रामधून पदवीधर अथवा पदवीधर पदवीधर असावा. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे)

ESIC Vacancy 2025 Last Date

निवड प्रक्रिया – या भरती प्रक्रियेसाठीची उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरती साठी उमेदवार हे 26 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता –

ESIC Vacancy 2025 Apply Online

अशा पद्धतीने करा अर्ज

  • कर्मचारी राज्य विमा विभाग भरती 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना आपापले अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर आपापल्या अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख व अर्ज करण्याचा पत्ता पीडीएफ जाहिरातीमध्ये दिला आहे.
  • अर्ज करताना उमेदवाराने अंतमोदतीच्या आधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
  • अर्ज करतेवेळी दिलेली पीडीएफ जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
  • भरती बाबतचे संपूर्ण अधिकार हे संस्थेकडे असणार आहेत. ESIC Vacancy 2025

सदर भरतीची पीडीएफ जाहिरात खाली देण्यात आली आहे.

ESIC Vacancy 2025
ESIC Vacancy 2025

चालू नोकर भरती जाहिरातींसाठी क्लिक करा.

भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment

व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo