शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर भरती 2025 | पात्रता फक्त 10वी पास | GMC Bharti 2025

GMC Bharti 2025 तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्याकरिताच आहे. मित्रांनो शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 357 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून सदर भरती मध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 देण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण या भरती बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

WhatsApp Channel Join Now
भरतीचे नाव GMC Bharti 2025
एकूण रिक्त पदे 357 विविध रिक्त पदे
अर्ज कसा करायचा ऑनलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

GMC Bharti 2025

भरतीचे नाव – GMC Bharti 2025

भरती विभाग – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर द्वारा सदर भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.

भरती प्रकार – उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

भरती श्रेणी – राज्यश्रेणी

WhatsApp Channel Join Now

एकूण रिक्त जागा – सदर भरती मध्ये एकूण 357 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

पदाचे नाव – सदर भरती मध्ये एकूण 357 विविध रिक्त जागा भरण्यात येणार असून या मध्ये असणाऱ्या पदांची नावे खालीलप्रमाणे 👇

WhatsApp Channel Join Now
पदाचे नावसंख्या
चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे30+285
आया02
माळी07+04
प्रयोगशाळा परिचर18
दाया01
बॉयलर चालक01
ड्रेसर02
नाभिक06
पाणक्या01

नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

दरमहा पगार – निवड होणाऱ्या उमेदवारास 15000 ते 47,600 रुपये इतका पगार मिळणार आहे.

लागणारी शैक्षणिक पात्रता – सदर भरती मध्ये वरती 👆 देण्यात आलेल्या पदांकरिता उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

  • खुल्या प्रवर्गाकरिता 1000 रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्गाकरिता 900 रुपये

भरती कालावधी – परमनंट नोकरी मिळवण्याची संधी.

अर्ज पद्धत – भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड प्रक्रिया ही ऑनलाइन संगणक परीक्षेद्वारे होणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान तसेच बौद्धिक चाचणी/अंकगणित या विषयांवर प्रत्येकी 50 गुणांचे प्रश्न असणार आहेत. एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असणार आहे. निवड सूचीमध्ये येण्याकरिता उमेदवारास किमान 45% गुण मिळवायचे आहेत.

GMC Bharti 2025 Last Date

परीक्षा परीक्षेची तारीख – नंतर कळवण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2025

GMC Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 357 रिक्त जागांकरता भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरती ची जाहिरात ही वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी नगर द्वारा प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहेत

अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे मगच अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 देण्यात आले आहे.

अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे. GMC Bharti 2025

👇Content In English👇

GMC Bharti 2025 – Government Job Opportunity

If you are looking for a government job, this article is just for you. A recruitment drive has been announced for 357 vacancies at the Government Medical College and Hospital, Chhatrapati Sambhajinagar. Various positions will be filled through this recruitment. Interested and eligible candidates must apply online. The last date to apply is June 24, 2025.

In this article, we’ll go through all the details regarding the recruitment. The application link and the official PDF advertisement are given below. Candidates are advised to carefully read the official notification before applying.

GMC Bharti 2025 – Overview

  • Name of the Recruitment – GMC Bharti 2025
  • Conducting Department – Government Medical College and Hospital, Chhatrapati Sambhajinagar
  • Recruitment Type – State Government Job
  • Total Vacancies – 357
  • Application Mode – Online
  • Last Date to Apply – June 24, 2025

Important Instructions

Before applying, candidates must thoroughly read the official advertisement. It’s essential to verify all eligibility criteria and conditions before submitting the application. Be cautious, as recruitment-related fraud is common. The department will not be responsible for any such incidents.

Details of Vacant Posts

Post NameNo. of Vacancies
Class IV Employee & Equivalent Posts30 + 285
Aaya (Caretaker)02
Gardener07 + 04
Laboratory Attendant18
Dayaa (Helper)01
Boiler Operator01
Dresser02
Barber06
Water Carrier01

Other Important Details

  • Job Location – Chhatrapati Sambhajinagar
  • Monthly Salary – ₹15,000 to ₹47,600
  • Educational Qualification – Minimum 10th pass
  • Age Limit – 18 to 38 years
  • Application Fees
    • General Category: ₹1000
    • Reserved Category: ₹900
  • Job Type – Permanent government job
  • Application Method– Online only
  • Selection Process
    Candidates will be selected based on an online computer-based test (CBT). The exam will include:
    • Marathi
    • English
    • General Knowledge
    • Intelligence/Arithmetic Test
      Each subject will carry 50 marks, making a total of 200 marks.
      The exam duration will be 120 minutes.
      A minimum of 45% marks is required to qualify for the merit list.
  • Exam Date – Will be notified later
  • Last Date to Apply – June 24, 2025

How to Apply

The recruitment process for 357 vacancies at Government Medical College and Hospital, Chhatrapati Sambhajinagar has begun. Interested and eligible candidates must submit their applications online only.

Before applying, it is mandatory to read the official PDF advertisement carefully. The application link and advertisement are provided below.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

GMU Bharti 2025
GMC Bharti 2025
चालू नोकरभरती जाहिरातीकरिता क्लिक करा
अधिकृत जाहिरातीकरिताक्लिक करा
PDF जाहिरातीकरीता क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याकरिताक्लिक करा

Leave a Comment