IGR Maharashtra Bharti 2025 तुम्हालाही सरकारी नोकरी हवी आहे ? तुम्ही नोकरी शोधताय ? तर मित्रांनो हा लेख तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत पुणे येथून (गट – ड )मधील शिपाई पदाकरता भरतीची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे.
IGR Maharashtra Bharti 2025
मित्रांनो तुम्ही ही नोकरी शोधत असाल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत पुणे येथून गट – ड स्वर्ग मधील शिपाई पदाकरता भरतीची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये शिपाई पदाकरता एकूण 284 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. साठी इच्छुकोपात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचे आहेत. या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊयात.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही
भरतीचे नाव – नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 (IGR Maharashtra Bharti 2025)
भरती विभाग – नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन.
एकूण रिक्त पदे – नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 284 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
वयोमर्यादा – सदर भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता – नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पगार व भक्ता – या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास निश्चित वेतन श्रेणी ही 15,000 रुपये ते 47,600 (एस-०१) असून त्यासोबत लागू भत्त्यांचा समावेश असणार आहे.
अर्ज पद्धत – नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गाकरिता 1000 रुपये.
मागासवर्गीय साठी 900 रुपये.
माजी सैनिक करिता पूर्णता शुल्कमुक्त. IGR Maharashtra Bharti 2025
अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 एप्रिल 2025 पासून सदर भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – उमेदवार 10 मे 2025 रात्री 11: 59 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
ऑनलाइन अर्ज लिंक –
उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.
अशा पद्धतीने करा अर्ज
- महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत पुणे येथून गट – ड स्वर्ग मधील शिपाई पदाकरता भरतीची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये शिपाई पदाकरता एकूण 284 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
- सदर भरतीसाठी इच्छुकोपा पात्र असणार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.
- अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
- तसेच उमेदवारांनी अर्ज करतेवेळी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे शासन निर्देशानुसार सादर करणे गरजेचे आहे.
- भरती प्रक्रियेमध्ये स्पर्धात्मक परीक्षा गुणांची गणना व निवड निकषांचा अंतिम अधिकार विभागप्रमुखांकडे राहणार आहे. IGR Maharashtra Bharti 2025
- संबंधीचे संपूर्ण अपडेट खाली दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील.

https://rfd.maharashtra.gov.in
https://igrmaharashtra.gov.in
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
अधिकृत जाहिरातीकरिता क्लिक करा
पीडीएफ जाहिरातीसाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
चालू नोकरभरती जाहिरातींसाठी क्लिक करा
1 thought on “नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | 284 रिक्त जागा | IGR Maharashtra Bharti 2025”