Indian Coast Guard Bharti 2025 – भारतीय तटरक्षक दलात तब्बल 630 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!, पहा सविस्तर माहिती

भारतीय तटरक्षक दलामध्ये (Indian Coast Guard) सेवा देण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. Indian Coast Guard Bharti 2025 अंतर्गत CGEPT-01/2026 & CGEPT-02/2026 बॅचसाठी एकूण 630 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नाविक (जनरल ड्युटी – GD), नाविक (डोमेस्टिक ब्रांच – DB) तसेच यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल) या पदांसाठी होणार आहे.

WhatsApp Channel Join Now

ही भरती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षा असणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून 25 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

Indian Coast Guard Bharti 2025

भरतीचे नाव Indian Coast Guard Bharti 2025
एकूण पदे 630 पदे
अर्जपद्धत ऑनलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025

एकूण पदसंख्या – 630

पदांची नावे व तपशील 👇

CGEPT-01/2026 बॅच

  1. नाविक (GD) – 260 पदे
  2. यांत्रिक (मेकॅनिकल) – 30 पदे
  3. यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 11 पदे
  4. यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 19 पदे

CGEPT-02/2026 बॅच

  1. नाविक (GD) – 260 पदे
  2. नाविक (DB) – 50 पदे

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • नाविक (GD) – 12वी उत्तीर्ण असावी. विषय म्हणून गणित व भौतिकशास्त्र असणे आवश्यक.
  • नाविक (DB) – 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र.
  • यांत्रिक
  • 10वी उत्तीर्ण व 03-04 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Mechanical / Electronics / Telecommunication (Radio/Power))
  • किंवा 10वी आणि 12वी उत्तीर्ण व 02-03 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (सदर शाखांमध्ये)

वयोमर्यादा (Age Limit)

पदजन्मतारीख श्रेणी
नाविक (GD/DB)01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
यांत्रिक01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
  • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) – वयात 05 वर्षांची सूट
  • इतर मागासवर्ग (OBC) – वयात 03 वर्षांची सूट

नोकरीचे ठिकाण

तटरक्षक दलामध्ये नियुक्त झाल्यानंतर भारतातील कोणत्याही किनारपट्टीवर सेवा देण्याची संधी मिळते. यामध्ये भरपूर शिस्त, देशसेवेची भावना आणि सरकारी सेवा मिळते.

फी (Application Fee)

  • सामान्य व ओबीसी प्रवर्ग: ₹300/-
  • SC/ST प्रवर्ग: फी नाही (मुफ्त)

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2025 (रात्रौ 11:30 वाजेपर्यंत)
  • परीक्षा (CGEPT-01/26) – सप्टेंबर 2025, नोव्हेंबर 2025, व फेब्रुवारी 2026
  • परीक्षा (CGEPT-02/26) – सप्टेंबर 2025, फेब्रुवारी 2026, आणि जुलै 2026

परीक्षा पद्धती (Indian Coast Guard Bharti 2025 Selection Process)

उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये होणार आहे

  1. Stage I – लेखी परीक्षा (Computer-Based Test)
  2. Stage II – शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (Physical Fitness Test), वैद्यकीय तपासणी
  3. Stage III – डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकल
  4. Stage IV – फायनल मेरिट लिस्ट व नियुक्ती

पगार व सुविधा (Indian Coast Guard Bharti 2025 Salary & Benefits)

  • नाविक (GD/DB): ₹21,700/- (Level 3 Pay Matrix) + भत्ते
  • यांत्रिक: ₹29,200/- (Level 5 Pay Matrix) + DA, HRA इत्यादी
  • मोफत निवास, अन्नधान्य, वैद्यकीय सेवा
  • पेन्शन योजना, विमा, वार्षिक रजा इत्यादी सरकारी सुविधा

Indian Coast Guard Bharti 2025 Apply Online

  1. अधिकृत संकेतस्थळावर जा: https://joinindiancoastguard.cdac.in
  2. “CGEPT-2026” या लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन वापरकर्त्यांनी प्रथम नोंदणी (Registration) करावी.
  4. अर्जात सर्व आवश्यक माहिती भरावी, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
  5. अर्ज सबमिट केल्यावर शुल्क भरा आणि अर्जाची प्रिंट घ्या.
  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी.
  • एकाच उमेदवाराने एकच अर्ज करावा; अन्यथा अर्ज फेटाळण्यात येईल.
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणीसाठी आधीपासून तयारी करा.
  • अधिकृत वेबसाईट वरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

Indian Coast Guard Bharti 2025 ही एक उत्कृष्ट संधी आहे देशसेवेसाठी आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरीसाठी. जर तुम्ही 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असाल आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगत असाल, तर तटरक्षक दलामध्ये भरतीसाठी अर्ज नक्की करा.

WhatsApp Channel Join Now
Indian Coast Guard Bharti 2025
Indian Coast Guard Bharti 2025
चालू नोकर भरती जाहिरातीसाठी क्लिक करा
भरतीची PDF जाहिरात करिता क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याकरिता क्लिक करा
अधिकृत वेबसाइटसाठी क्लिक करा

Leave a Comment