WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

Indian Navy SSC Officer Bharti 2025; भारतीय नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी!

Indian Navy SSC Officer Bharti 2025 ही भरती देशातील तरुण अभियंते, विज्ञान व तांत्रिक शाखेतील पदवीधर तसेच पायलट, लॉ, एज्युकेशन इत्यादी शाखांतील पात्र उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. जर आपल्याला देशसेवा आणि समुद्री कारकिर्द यात रुची असेल, तर भारतीय नौदलाची ही भरती तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

भारतीय नौदलामार्फत Short Service Commission (SSC) अंतर्गत एकूण 260 SSC ऑफिसर पदांसाठी (June 2026 कोर्स) तसेच 15 IT ऑफिसर पदांसाठी (Jan 2026 कोर्स) भरती करण्यात येणार आहे. चला तर मग या भरतीबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

Indian Navy SSC Officer Bharti 2025

तपशीलमाहिती
भरतीचे नावIndian Navy SSC Officer Bharti 2025
संस्थाभारतीय नौदल (Indian Navy)
पदांचे नावShort Service Commission (SSC) Officer
एकूण पदसंख्या260 SSC ऑफिसर
जाहिरात क्रमांकनमूद नाही
अर्ज प्रकारOnline
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज शुल्कनाही (फ्री)
शेवटची तारीख01 सप्टेंबर 2025

पदांचे तपशील

SSC ऑफिसर पदांसाठी विविध ब्रांच/कॅडरनुसार पदसंख्या पुढीलप्रमाणे

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

एक्झिक्युटिव्ह ब्रांच

अ.क्र.शाखा/कॅडरपदसंख्या
1SSC जनरल सर्व्हिस (GS/X) / Hydro Cadre57
2SSC पायलट24
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर20
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)20
5SSC लॉजिस्टिक्स10
6नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC)20
7लॉ02

एज्युकेशन ब्रांच

अ.क्र.शाखा/कॅडरपदसंख्या
8SSC एज्युकेशन15

टेक्निकल ब्रांच

अ.क्र.शाखा/कॅडरपदसंख्या
9SSC इंजिनिअरिंग ब्रांच (GS)36
10SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)40
11नेव्हल कन्स्ट्रक्टर16

➡️ एकूण पदसंख्या260 SSC ऑफिसर

हे पण वाचा – DSSSB Bharti 2025; दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2025 तब्बल 2119 पदांसाठी मोठी भरती

Indian Navy SSC Officer Bharti 2025 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता

पदनिहाय पात्रता खालीलप्रमाणे

ब्रांचशैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्ह60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + संबंधित PG डिप्लोमा / प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)/ LLB
एज्युकेशनप्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Physics/Chemistry/Operational Research/Applied Physics) / MA (इतिहास) – किमान 55% / BE/B.Tech – 60%
टेक्निकल60% गुणांसह BE/B.Tech (तांत्रिक शाखांमध्ये)

👉 सर्व उमेदवारांनी UGC/AICTE मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.

वयोमर्यादा

1, 5, 6, 9, 10, 1102 जुलै 2001 ते 01 जानेवारी 2007
2, 302 जुलै 2002 ते 01 जुलै 2007
402 जुलै 2001 ते 01 जुलै 2005
702 जुलै 1999 ते 01 जुलै 2004
802 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 / 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
सर्व उमेदवारफी नाही (₹0/-)

👉 उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही एक उत्तम संधी आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Apply Online

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला अर्ज सादर करावा.
  • अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 01 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख01 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख01 सप्टेंबर 2025
परीक्षा तारीखलवकरच कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज (01 ऑगस्टपासून)Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

निवड प्रक्रिया

भारतीय नौदलामध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल

  • Screeing (प्रारंभिक छाननी)
  • SSB Interview (Services Selection Board द्वारे)
  • Medical Examination
  • Final Merit List नंतर निवड झालेल्या उमेदवारांना Indian Naval Academy, Ezhimala, Kerala येथे प्रशिक्षण दिले जाईल.

निष्कर्ष

Indian Navy SSC Officer Bharti 2025 ही एक प्रतिष्ठित संधी आहे जिथे तुम्ही देशसेवा करताना एक सन्माननीय कारकिर्द साकारू शकता. योग्य शैक्षणिक पात्रता, किमान गुण आणि वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी ही संधी दवडू नये. कोणतेही शुल्क नाही, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभ, आणि एकूण 260 पदांची भरती ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल ठरू शकते.

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment