Jalsampada Vibhag Bharti 2025 मित्रांनो तुम्ही ही नोकरी शोधत आहात ? महाराष्ट्र शासन मान्यता जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन भरती निघाली आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक व पात्र असाल तर हा लेख संपूर्ण वाचा. सदर भरती मध्ये एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 देण्यात आली आहे.
Jalsampada Vibhag Bharti 2025 Maharashtra
भरतीचे नाव | Jalsampada Vibhag Bharti 2025 |
एकूण पदे | ०७ |
अर्ज पद्धत | ऑफलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १३ जून २०२५ |
मित्रांनो महाराष्ट्र शासन मान्यता जलसंपदा विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. सदर भरतीची जाहिरात ही जलसंपदा विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचून दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. सदर भरती मध्ये रिक्त पदे, त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – Jalsampada Vibhag Bharti 2025
भरतीचा विभाग – सदर भरती जाहिरात ही जलसंपदा विभाग अंतर्गत होत आहे.
एकूण रिक्त पदे – जलसंपदा विभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – जलसंपदा विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार असून यामध्ये सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-2/उपविभागीय अधिकारी/उपविभागीय अभियंता ही पदे समाविष्ट आहेत.
शैक्षणिक पात्रता – जलसंपदा विभागाअंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये वरती दिलेल्या पदांकरिता वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आले आहे. (उमेदवारांनी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता अधिकृत जाहिरात वाचायचे आहे)
नोकरीचे ठिकाण – भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास बीड या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
दरमहा पगार – सदर भरती मध्ये पदानुसार वेगवेगळी वेतनश्रेणी दिले आहे सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात वाचायची आहे.
वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 70 वर्ष वयापर्यंत असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
Jalsampada Vibhag Bharti 2025 Last Date
भरतीचा कालावधी – सदर नेमणूक ही 11 महिन्यांकरता असणार आहे. जर 11 महिन्यापेक्षा जास्त वाढवण्याची आवश्यकता वाटल्यास संबंधिताचे कामकाज व आवश्यकता पाहून अधिकारी तसा निर्णय घेऊ शकणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ जिल्हा बीड.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 13 जून 2025 देण्यात आले आहे.
Jalsampada Vibhag Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज.
महाराष्ट्र शासन मान्यता जलसंपदा विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्याकरता भरती जाहिरात जलसंपदा विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर्षी मध्ये एकूण 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
सदर भरती करता इच्छुक व पात्र असणार उमेदवारांना लवकरात लवकर दिलेल्या तारखे अगोदर ऑफलाइन पद्धतीने, दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.
भरतीचे सविस्तर माहिती, अर्ज करण्याचा पत्ता व शेवटची तारीख वरती दिली आहे.
उमेदवारांनी अर्ज करणे अगोदर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचायची आहे.
पीडीएफ जाहिरात वाचूनच काळजीपूर्वक अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 देण्यात आली आहे.
वरील लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

चालू नोकरभरती जाहिरातींकरीता | क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्याकरता | क्लिक करा |
भरतीच्या अर्जासाठी | क्लिक करा |
1 thought on “जलसंपदा विभागामध्ये नोकरीची संधी! | नवीन जागांकरता जाहिरात प्रसिद्ध | Jalsampada Vibhag Bharti 2025”