Jilha Krida Karyalay Bharti 2025 मित्रांनो जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत नवीन भरती सुरू झाली असून सदर भरती मध्ये रिक्त जागा भरण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत संपूर्ण देशांमध्ये क्रीडा प्रकारांसाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगारथी जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी ‘ॲथलेटिक्स’ खेळाकरिता प्रशिक्षण केंद्र मंजूर केले आहे. या केंद्रामध्ये रिक्त जागेसाठी निवड करण्यात येणार आहे.
Jilha Krida Karyalay Bharti 2025
भरतीचे नाव | Jilha Krida Karyalay Bharti 2025 |
एकूण रिक्त पदे | सविस्तर पीडीएफ जाहिरात पहा |
अर्जपद्धत | ऑफलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ मे २०२५ |
मित्रांनो सांगली जिल्ह्यामधील क्रीडा क्षेत्रामध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे याकरता जिल्हा क्रीडा कार्यालय, सांगली यांस कडून प्रशिक्षक पदाकरता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर भरती ही खेलो इंडिया या योजनेअंतर्गत होत आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज भरून दिलेल्या वेळेअगोदर सादर करायचे आहेत. या लेखामध्ये या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
Khelo India Recruitment 2025
भरतीचे नाव – जिल्हा क्रीडा कार्यालय भरती 2025 (Jilha Krida Karyalay Bharti 2025)
भरतीचा विभाग – सदर भरतीची जाहिरात ही जिल्हा क्रीडा कार्यालय द्वारा प्रसारित करण्यात आली आहे
भरती प्रकार – खेलो इंडिया या योजनेअंतर्गत सदर भरती होत आहे.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये प्रशिक्षक या पदाकरता भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचायची आहे)
उमेदवार हा B.P.Ed/M.P.Ed या पदवी धारक असावा. तसेच उमेदवार हा मैदानी खेळामध्ये राज्यस्तरावर खेळलेला असावा. या शिवाय संबंधित क्रीडा प्रशिक्षणाचा किमान १० वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला अर्ज करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
वयोमर्यादा – सदर भरती करता उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे व कमाल 45 वर्ष असावे.
नोकरी ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास जिल्हा क्रीडा कार्यालय, सांगली या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज पद्धत – सदर भरती करता इच्छुकोपात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा क्रीडा अधिकारी, सांगली
अर्ज करण्याचे शेवटची तारीख – सदर भरती करता उमेदवारांनी अर्ज भरून पूर्ण केल्यानंतर अर्जाचे सादरीकरण हे 31 मे 2025 या अंतिम तारखेपर्यंत स्वतः उपस्थित राहून कार्यालयांमध्ये सादर करणे बंधनकारक आहे. Jilha Krida Karyalay Bharti 2025
Jilha Krida Karyalay Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज
जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत विविध क्रीडा प्रकार साठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली असून यामध्ये ‘ॲथलेटिक्स’ खेळासाठी प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे, या केंद्र करता रिक्त जागा भरण्यात येणार असून यामध्ये प्रशिक्षक पद भरण्यात येणार आहे.
सदर भरतीची सविस्तर माहिती वरती दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 देण्यात आली आहे.
उमेदवारांकरता अर्ज नमुना व इतर पात्रता संबंधित निकषांची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालय, सांगली या ठिकाणी कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे. सांगली या ठिकाणी कार्यालयीन वेळेत सविस्तर माहिती अथवा मार्गदर्शनाकरता इच्छुक असणाऱ्यांनी श्री. नरेश सावंत, क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा मोबाईल क्रमांक – 9604813881 (Jilha Krida Karyalay Bharti 2025)
भरतीमध्ये भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र असा उमेदवारांना अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालय, सांगली या ठिकाणाहून कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज प्राप्त करायचा आहे. अर्ज भरतेवेळी उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाची दाखले व इतर कागदपत्रांची साक्षांकित प्रति सोबत जोडायच्या आहेत.
भरतीचा संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाचे सादरीकरण उमेदवारास 31 मे 2025 या अंतिम दिनांक पर्यंत स्वतः उपस्थित राहून कार्यालयांमध्ये सादर करणे बंधनकारक आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
