जिल्हाधिकारी कार्यालय (बीड) भरती 2025 | Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025 जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून सदर भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर वरती जाहिरात ही जिल्हाधिकारी कार्यालय बीड द्वारा प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 देण्यात आले आहे.

भरतीचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय (बीड) भरती 2025
एकूण रिक्त पदे 02 पदे
पदाचे नाव फेलो
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025

WhatsApp Channel Join Now
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025

भरतीचे नाव – जिल्हाधिकारी कार्यालय भरती बीड 2025

भरती विभाग – जिल्हाधिकारी कार्यालय बीड द्वारा सदर वरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण रक्त जागा – जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

पदाचे नाव – सदर भरती मध्ये जिल्हाधिकार्‍यांचे फेलो हे पद भरण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदर भरती मधील पदाकरिता उमेदवाराचे शिक्षण हे MA/M.Sc/MSW/M.TECH/M असणे आवश्यक आहे.

WhatsApp Channel Join Now

दरमहा वेतन – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास दरमहा 60,000 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे.

नोकरी ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास बीड या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

WhatsApp Channel Join Now

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025 Last Date

अर्ज फी – सदर वरती साठी अर्ज करण्यासाठी कोणते प्रकारची फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत – जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत होत असलेल्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2025 देण्यात आले आहे.

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी होत असलेल्या भरतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे फेलोपद भरण्यात येणार असून यामध्ये 02 जागा आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने आपापले अर्ज करायचे आहेत.

भरतीची सविस्तर माहिती वरती लेखा मान्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 देण्यात आली आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025
Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025
चालू नोकरभरती जाहिराती करिता क्लिक करा
भरतीची पीडीएफ जाहिरात करिताक्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याकरिताक्लिक करा
अधिकृत वेबसाईट करिताक्लिक करा

Leave a Comment