Jilhadhikari Karyalay Bharti 2025 मित्रांनो नमस्कार तुम्ही ही नोकरीच्या शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मित्रांनो जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या निवड समिती अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक सर्वोच्च रुग्णालय, जिल्हा रुग्णालय उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Jilhadhikari Karyalay Bharti 2025
मित्रांनो जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय पदांच्या जागा भरण्याकरिता नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीची जाहिरात ही शल्यचिकित्सक सर्वोच्चार रुग्णालयाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. तुम्हालाही या भरतीमध्ये सहभागी होऊन नोकरी मिळवायचे आहे तर हा लेख संपूर्ण वाचा. भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याचा पत्ता, अर्ज करण्याची शेवटची तारीख व इतर माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
Collector Office Bharti 2025 Notification
भरतीचे नाव – जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025
भरतीचा विभाग – जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक, सर्वोच्च रुग्णालया द्वारा भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
भरती प्रकार – सदर भरती ही सरकारी व आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
एकूण पदे – सदर भरती मध्ये एकूण 15 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – या भरतीमध्ये जनरल मेडिसिन 3, सर्जन 2, स्त्री रोगतज्ञ 1, बालरोगतज्ञ 2, बधीकरण तज्ञ 2, अस्थीव्यंगतज्ञ 2, क्षकिरण शास्त्रज्ञ 1, नाक–कान-घसा तज्ञ 1.
शैक्षणिक पात्रता – सदर भरती मध्ये पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात पहावी)
नेमणूक कालावधी – सदर भरतीचा नेमणूक कालावधी हा 11 महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपात असणार आहे.
दरमहा वेतन – सदर भरती मध्ये नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास आदिवासी दुर्गम भागात 80,000 रुपये तर इतर भागांमध्ये 75,000 रुपये. विशेषज्ञ पदाकरता आदिवासी भागात 90,000 रुपये तर इतर भागांमध्ये 85,000 रुपये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही.
अर्ज पद्धत – सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज सादरीकरणाचा कालावधी – सदर भरती करिता 25 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 दरम्यान इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज सर्वोपचार रुग्णालय, नागपूर या ठिकाणी सादर करायचे आहेत.
मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ – 2 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता, सर्वोपचार रुग्णालय सेंट्रल एवेन्यू मेयो हॉस्पिटल, नागपूर.
Collector Office Bharti 2025 Application Process
अशा पद्धतीने करा अर्ज 👇
- जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक सर्वोपचार रुग्णालयाद्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेल्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावरती अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्ज करण्याचा पत्ता, मुलाखतीची वेळ व ठिकाण वरती देण्यात आली आहे. (सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी जाहिरात पहायचे आहे)
- उमेदवारांनी दिलेल्या वेळे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- सविस्तर जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर पहा collector_nagpur@maharashtra.gov.in

भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
चालू नवीन भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
1 thought on “जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025 – दरमहा वेतन 75000 रुपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2025”