WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 – संपूर्ण माहिती पहा इथे

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC Bharti 2025) अंतर्गत 490 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि डोंबिवली शहराचे शासकीय प्रशासन करणारी संस्था म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC). सदर भरतीमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, लिपिक, अग्निशमन, विधी आणि उद्यान विभागातील अनेक पदांचा समावेश आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

या लेखामध्ये आपण संपूर्ण भरती प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती, अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

Kalyan-Dombivli Municipal Corporation Recruitment 2025

घटकमाहिती
भरतीचे नावकल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
पदसंख्याएकूण 490 जागा
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख03 जुलै 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)
परीक्षा दिनांकलवकरच कळविण्यात येईल
अधिकृत वेबसाइटwww.kdmc.gov.in

📋 रिक्त पदांचा तपशील

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1फिजिओथेरपिस्ट02
2औषधनिर्माता (Pharmacist)14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ03
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ06
6हेल्थ व्हिजीटर व लेप्रसी टेक्निशियन01
7मानसोपचार समुपदेशक02
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
13चालक-कम-ऑपरेटर12
14अग्निशामक (Fireman)138
15कनिष्ठ विधी अधिकारी02
16क्रीडा पर्यवेक्षक01
17उद्यान अधीक्षक02
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (महिला परिचारिका)02
एकूण490

🎓 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पद क्रमांकआवश्यक पात्रता
1MPTH व 2 वर्षांचा अनुभव
2B.Pharm व 2 वर्षांचा अनुभव
312वी + लेप्रसी टेक्निशियन कोर्स + 2 वर्षांचा अनुभव
4B.Sc Nursing किंवा GNM + 2 वर्षांचा अनुभव
5B.Sc (Physics) + रेडिओग्राफी डिप्लोमा + 2 वर्षांचा अनुभव
610वी उत्तीर्ण + कुष्ठरोग कोर्स
7MA (Clinical/Counseling Psychology) + 2 वर्षांचा अनुभव
8B.Sc (विज्ञान शाखा) + DMLT + 2 वर्षांचा अनुभव
9B.Com + 3 वर्षांचा अनुभव
10-12संबंधित अभियांत्रिकी पदवी
1310वी + अग्निशमन कोर्स + 3 वर्षांचा अनुभव + जड वाहन परवाना
1410वी + अग्निशमन कोर्स
15विधी पदवी + 3 वर्षांचा अनुभव
16कोणतीही पदवी + BPEd + SAI डिप्लोमा + 3 वर्षांचा अनुभव
17-18B.Sc (Horticulture)/Botany/Forestry इ.
19कोणतीही पदवी + मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. टायपिंग
20B.Com + संगणक टायपिंग (Marathi/English)
2110वी + संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव

🎯 वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी)

वर्गवयोमर्यादा
पद क्र.13 आणि 1418 ते 30 वर्षे
इतर सर्व पदे18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय / अनाथ05 वर्षे सूट

💰 अर्ज शुल्क (Fee Details)

प्रवर्गशुल्क
खुला वर्ग₹1000/-
मागासवर्गीय/अनुसूचित जाती/अनाथ₹900/-
माजी सैनिक / दिव्यांगशुल्क नाही

📍 नोकरीचे ठिकाण

कल्याण-डोंबिवली, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online

📝 अर्ज कसा करावा? (Online अर्ज प्रक्रिया)

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – www.kdmc.gov.in
  2. “Recruitment” किंवा “भरती 2025” विभाग उघडा
  3. संबंधित पदासाठी योग्य ती जाहिरात वाचून घ्या
  4. Apply Online लिंकवर क्लिक करा
  5. आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा
  6. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (PDF किंवा JPG फॉर्मेट)
  7. अर्ज फी भरून Submit बटणावर क्लिक करा
  8. अर्जाची प्रिंटआउट आपल्या संदर्भासाठी जतन करून ठेवा

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 Last Date

📎 महत्त्वाच्या तारखा

तपशीलतारीख
अर्ज सुरुजाहिरात प्रसिद्धीनंतर सुरु
शेवटची तारीख03 जुलै 2025 (11:55 PM)
परीक्षानंतर कळविण्यात येईल

🔗 महत्वाच्या लिंक्स

घटकलिंक
जाहिरात PDFClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
चालू नोकरीभरती जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 ही भरती म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शासकीय नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज सादर करून आपली उमेदवारी निश्चित करावी. सर्व अर्जदारांनी वेळेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी व अधिकृत वेबसाइटवरील अपडेट्स तपासत राहावेत.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment