WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

KDMC Bharti 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 490 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | लगेच कर तुमचा अर्ज

KDMC Bharti 2025 कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मार्फत विविध पदांसाठी एकूण 490 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, फायरमन, कनिष्ठ अभियंता, लेखा लिपिक, लिपिक-टंकलेखक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, मानसोपचार समुपदेशक अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 03 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

KDMC Recruitment 2025 माहिती तक्ता

भरतीचे नावKDMC Bharti 2025
भरती संस्थाकल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
एकूण पदसंख्या490
अर्ज प्रकारऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख03 जुलै 2025 (रात्रौ 11:55 पर्यंत)
नोकरी ठिकाणकल्याण-डोंबिवली
परीक्षा तारीखलवकरच कळविण्यात येईल

💼 पदांचे नाव व जागा

पद क्र.पदाचे नावजागा
1फिजिओथेरपिस्ट02
2औषधनिर्माता14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ03
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ06
6हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन01
7मानसोपचार समुपदेशक02
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
13ड्रायव्हर कम ऑपरेटर12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ठ विधी अधिकारी02
16क्रीडा पर्यवेक्षक01
17उद्यान अधिक्षक02
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (फिमेल अटेंडंट)02
Total490

🎓 शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. काही निवडक पात्रता पुढीलप्रमाणे –

  • फिजिओथेरपिस्ट – MPTH + 2 वर्षांचा अनुभव
  • औषधनिर्माता – B.Pharm + 2 वर्षांचा अनुभव
  • स्टाफ नर्स – B.Sc Nursing किंवा GNM + 2 वर्षांचा अनुभव
  • फायरमन – 10वी उत्तीर्ण + 6 महिने अग्निशमन कोर्स
  • कनिष्ठ अभियंता (Civil/Electrical/Mechanical) – संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी
  • लिपिक-टंकलेखक/लेखा लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी व इंग्रजी टंकलेखन

वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी)

पदवयोमर्यादा
ड्रायव्हर कम ऑपरेटर / फायरमन18 ते 30 वर्षे
इतर सर्व पदे18 ते 38 वर्षे

सूचना – मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांना 5 वर्षे सवलत.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

💳 अर्ज शुल्क (Fee)

प्रवर्गशुल्क
खुला वर्ग₹1000/-
मागासवर्गीय / अनाथ₹900/-
माजी सैनिक / दिव्यांगशुल्क नाही

KDMC Bharti 2025 Apply Online

  1. अधिकृत KDMC संकेतस्थळाला भेट द्या: https://www.kdmc.gov.in
  2. “Recruitment” किंवा “Job” सेक्शनमध्ये प्रवेश करा.
  3. संबंधित भरतीसाठी “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
  4. अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  6. अर्जाची प्रिंट घ्या.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये होईल

  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी (लागल्यास)
  • मुलाखत/कागदपत्र पडताळणी
KDMC Bharti 2025
KDMC Bharti 2025

🔗 महत्त्वाचे लिंक्स

विषयलिंक
अधिकृत वेबसाइटक्लिक करा
जाहिरात PDFक्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Online
आणखी नोकरीभरती जाहिरातकरिता क्लिक करा

KDMC Bharti 2025 Last Date (📆 महत्त्वाच्या तारखा)

  • अर्ज सुरू – उपलब्ध आहे
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 जुलै 2025 (11:55 PM)
  • परीक्षेची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल

KDMC Bharti 2025 ही विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी ही संधी नक्कीच साधावी. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख लक्षात घेऊन लवकर अर्ज करा.

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment