Maharashtra Nondani Mudrank Vibhag Bharti 2025महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कंपनी विलीनीकरणासंदर्भातील कामकाजासाठी “मदतनीस – सनदी लेखापाल” पदासाठी कंत्राटी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती 03 महिन्यांच्या कालावधीसाठी असून आवश्यकता भासल्यास मुदतवाढ देण्यात येईल.
Maharashtra Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 ही सनदी लेखापाल पदवीधारकांसाठी सरकारी क्षेत्रात काम करण्याची एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही Chartered Accountant आहात आणि पुणे येथे काम करण्यास इच्छुक असाल, तर ही भरती तुमच्यासाठी योग्य आहे. अर्ज करताना सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या तारखांपूर्वी अर्ज सादर करा.
Naresh Parve
नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.
1 thought on “नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात भरती प्रक्रिया सुरु! | Maharashtra Nondani Mudrank Vibhag Bharti 2025”