Mahavitaran Apprentice Bharti 2025 मित्रांनो तुमचेही शिक्षण 10वी /ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) झाले असेल व तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण द्वारे भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अधिसूचना मध्ये 132 अप्रेंटिस पदाकरिता भरती निघाली असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना 02 जुन 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
Mahavitaran Apprentice Bharti 2025
भरतीचे नाव | Mahavitaran Apprentice Bharti 2025 |
एकूण रिक्त पदे | 132 रिक्त जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 जून 2025 |
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 132 अप्रेंटिस पदाकरिता भरती होत आहे. यामध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदर भरतीचे अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक तसेच सविस्तर माहिती खाली दिली आहे. तर चला या भरती बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
पदाचे नाव – महावितरण अप्रेंटिस भरती 2025 (Mahavitaran Apprentice Bharti 2025)
भरती विभाग – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) द्वारा सदर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार – सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
एकूण रिक्त पदे – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 132 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये खालील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- वायरमन (तारतंत्री) पदाकरता 66 रिक्त जागा
- इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) पदाकरता 66 जागा
लागणारे शैक्षणिक पात्रता –
उमेदवार हा १०वी उत्तीर्ण/ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) ट्रेड मधून उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – सदर भरती करताची वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद केलेली नाही.
अर्ज फी – सदर भरती करता कोणतेही प्रकारचे अर्ज फी आकारण्यात आलेली नाही.
नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास लातूर या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज पद्धत – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत होत असलेल्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जून 2025 पर्यंत.
असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 132 अप्रेंटिस पदाकरता भरती होत आहे. सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
अर्ज करण्याची लिंक व पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2025 देण्यात आली आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

चालू नोकरभरती जाहिराती करता | क्लिक करा |
भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्याकरता | क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईटवर जाण्याकरता | क्लिक करा |
1 thought on “महावितरण अप्रेंटिस (लातूर) भरती 2025 |132 रिक्त जागा | Mahavitaran Apprentice Bharti 2025”